जालनाः मराठा आरक्षणाची मागणीसाठी बसलेल्या आंदोलकर्त्यांवर पोलिसांची लाठीचार्ज केला आहे. जालना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्यावरून आता विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यास सुरूवात केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दोषी धरले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवारांनी सरकारवर तोफ डागत फडणवीसांना घेरले […]
अहमदनगर : कबूतर चोरीचा कोणताही गुन्हा दाखल नसताना हरेगाव येथील चार जणांना मारहाण झाल्याची घटना जिल्ह्यात घडली. त्या तरुणांबाबत घडलेली घटना अत्यंत चुकीची असून या घटनेतील आरोपींविरोधात मोक्का (MCOCA) अथवा एमपीडीए अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केली. (Ahmednagar News) श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील घटनेच्या […]
Shirdi Lok Sabha : राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहे. शिर्डी लोकसभेसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मागच्यावेळी शिर्डी लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्या विरोधात चुकीचा प्रचार झाला. मात्र आपल्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्याची आहे, असे आठवले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट […]
Nagpur News : प्रियकराला नोकरी नसल्याने प्रेयसीच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला नकार दिला. नंतर तिचं लग्न लावून दिलं कुणाशी तर चक्क प्रियकराच्या काकाशीच. दोघांचा संसार सुरळीत सुरू झाला. संसारवेलीवर दोन फुलं उमलली. सुखेनैव सुरू असतानाच अचानक कहाणीत ट्विस्ट आला. लग्नानंतर पुतण्या त्याची प्रेयसी म्हणजे काकूसोबत पळून गेला. काकाला कळल्यावर त्यांनी भरोसा सेल गाठलं. तक्रार दिली. पोलिसांनी […]
Jalna Maratha Aandolan : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation Demands) गेल्या ५ दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी (Antarvali Sarati) गावात मराठा समाजाचं उपोषण सुरू होतं. या उपोषणासाठी आज शेकडो लोक जमले होते. मात्र, आंदोलकांना उपोषणासाठी विरोध करत सायंकाळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमुळे (stone throwing) लाठीचार्ज करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी शेकडो मराठा आंदोलकांवर […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनला (Maratha Reservation) हिंसक वळण लागले. पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. या प्रकरणी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया देत आदेश दिले आहेत. या […]