NCP : मुंबई : खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा राजीनामा राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फेटाळला आहे. राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर व्यतित होऊन डॉ. कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची भावना व्यक्त केली होती. सध्याच्या घडामोडी पाहिल्यानंतर राजकारणातील नैतिकता आणि विश्वासार्हता या गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या सरकारमधील समावेशानंतर शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. याच अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर उद्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. उद्या (5 जुलै) संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक […]
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. उद्या शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलवली आहे. तर 6 जुलैला राष्ट्रवादीची वर्किंग कमिटीची दिल्लीत बैठक पार पडणार आहे. (NCP Leader Sharad Pawar Will hold rally in all over Maharashtra form […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचं बंड आणि राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर महाराष्ट्रातील शिंदे सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या आता 200 च्या वर पोहोचली आहे. दरम्यान, ही एक ऐतिहासिक गोष्ट असून गेल्या 51 वर्षांनंतर प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या मागे 200 पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ आहे, असं विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी एका […]
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राज्य सरकरामधील एन्ट्रीनंतर शिंदेंची शिवसेना (Shiv Sena) अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बहुमत असताना अजित पवारांना बरोबर घेण्याची काय गरज होती काय? असा सवाल शिंदेंचे आमदार विचारताना पाहायला मिळत आहे. तर काही आमदार हे काही आमदार हे मंत्रिपद मिळत नसल्याने उघड नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच या नाराज […]
Sanjay Raut on NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडाचे निशाण फडकवत अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा धक्का दिला. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. या घडामोडींवर पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला. भाजपला विविध […]