राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतर अनेक आमदार आणि खासदारांनी अजितदादांचा हात धरत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना धक्का दिला. यात शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील आघाडीवर होते. ते अजित पवार यांच्या शपथविधीला देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी काहीही न बोलण्याची भूमिका घेतली होती. मात्र, कालच्या बंडखोरीनंतर आता त्यांनी घुमजाव करत ‘मी साहेबांसोबत’ म्हणत […]
Maharashtra politics : राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर मनसे नेते आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर रामायणचं उलटे फिरले असून सीतेने सत्तेसाठी रावणाचा हात धरला अशी परिस्थिती निर्माण झाली. मी जर 2024 ला जिवंत राहिलो तर भाजपला मतदान करणार नाही, अशी घोषणा प्रकाश महाजन यांनी केली आहे. काल […]
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं आहे. अजित पवार यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. राज्यातच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री […]
Jitendra Aavhad on : रविवार (दि. 2) रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी एकनाथ शिंदेंप्रमाणेच बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजित पवारांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर आज अजित पवारांकडून पत्रकार परिषद घेत संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात झाली आहे. यानुसार काही नियुक्त्या करण्यात […]
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीची हिंदुत्वाची विचारधारा मुस्लीम किंवा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, तर त्यांची विचारधारा अशांतता प्रस्थापित करणाऱ्या विरोधी आहे. भारतीय जनता पक्षाशी (भाजप) संबंध तोडल्यानंतर अशांततेचे राजकारण केल्याबद्दल त्यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. (Our Hindutva is not anti-Muslim, it’s anti-appeasement, says Maha Dy CM Devendra […]
Ajit Pawar On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेते आहेत. ( Ajit Pawar Vs Sharad Pawar Political Crisis ) या घटनेमुळे राष्ट्रवादीमध्ये उभा संघर्ष पहायला मिळत आहे. अजित पवारांनी आम्ही राष्ट्रवादीतच आहोत आणि […]