Ahmadnagar : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातच चोऱ्या, दरोडे, खून आदी घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अक्षरशः धोक्यात आली आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्याची प्रतिमा देखील मलीन होत आहे. तसेच शहरात सातत्याने अनेक छोटे मोठे गुन्हे व विचित्र घटना होत आहेत. अनेकदा जातीय तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे […]
अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर आमदारांचा मोठा गट सोबत घेत सत्तेत सहभागी झाले आहे. सत्तेमध्ये सहभागी झाल्याने अजित दादांसह त्यांच्या नऊ आमदारांना मंत्रिपद देखील मिळाले आहे. यातच दादांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये देखील असल्याच्या चर्चा रंगल्या जात असताना यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री झाले तर त्याचा आनंद होईल […]
Ajit Pawar : अजित पवार यांनी अर्थखात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर सरकारी तिजोरीतून जाहिरातींवर होणाऱ्या उधळपट्टीला चाप लावण्याचा इशारा दिला आहे. मी शो करणारा, जाहिरातबाजी करणारा मी तर आजच पेपरला बघितलं की बाहेरच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात आपल्याकडे पानभर पण आपल्या जाहीराती बाहेरच्या राज्यात नाही ना?, आपली जाहिरात आपल्याच राज्यात आपल्याच राज्यात पाहिजे म्हणून याची माहिती घेण्यास […]
Ajit Pawar Again Wink His Eye : फडणवीसांनी डिसेंबर महिन्यात राज्याचे तेव्हाचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी गाजर हलवा असे संबोधत टीका केली होती. मात्र, या विधानाऐवजी चर्चा झाली होती ती विधानभवनाच्या परिसरात झालेल्या पत्रकार परिषदेतील अजित पवारांच्या डोळा मारण्याची. त्यानंतर आज (दि.15) पुन्हा अजित पवारांनी याच कृतीची पुनरावृत्ती पाहण्यास मिळाली. […]
Sanjay Raut News : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. खातेवाटपातही अजितदादांनी आपली पॉवर दाखवत मनासारखी खाती पदरात पाडून घेतली. शिंदे गटाचे आमदार वर्षभरापासून प्रतिक्षेत असताना त्यांचा कोणताही विचार केला गेला नाही. या राजकारणावर आता विरोधी पक्षांनी शिंदे गटाला डिवचण्याचे काम सुरू केले आहे. कृषीमंत्री होताच […]
Shivsena MLA Suhas Kande : शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांची अधिकाऱ्याला रागावतानाची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओमध्ये सुहास कांदे हे त्या अधिकाऱ्यावर भडकले असून त्याला सुनावताना दिसता आहे. पण यानंतर मात्र, त्या अधिकाऱ्याची तब्येत अचानक जागेवरच खराब झाल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे आमदार आहे. […]