Maharashtra Rain : राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून राज्यातील काही भागांत पावसाने जणू मुक्कामच केला आहे. तर काही भागांत अद्यापही डोळे लावून पावसाची वाट आहेत. पाऊस होत नसल्याने अनेक भागांतील शेतची कामे रखडले आहेत. कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर ठाणे, कोकण विदर्भातील काही जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी पक्षासोबत बंड करून पक्षात उभी फूट पाडली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आणि आज त्यांचे खाते वाटप देखील झालं. ज्या दिवशी अजित पवारांनी बंड केले. त्या दिवशीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार […]
शिंदे-फडणवीस सरकारचे वादग्रस्त मंत्री म्हणून ठरलेले अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं तरीही मी खुश असल्याची प्रतिक्रिया सत्तार यांनी दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून त्याचं विधान राज्याच्या राजकारणात वादग्रस्त ठरलं होतं. त्यावेळी राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघाले होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खातेवाटप जाहीर केलं आहे. त्यामध्ये फेरबदल करुन कृषी खातं अजित गटाचे […]
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करुन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, मागील काळात झालेले मनभेद विसरुन उदयनराजेंनी अजित पवारांच्या अभिनंदन केल्याने उदयनराजेंच्या कृतीची सर्वत्र चर्चा होत आहे. एवढंच नाहीतर आपण प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा देणार असल्याचंही उदयनराजे यांनी स्पष्ट केलं आहे. IND vs SA Schedule: […]
Radhakrishan Vikhe : महाराष्ट्रातील सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर 34 रुपये दर देणे आता बंधनकारक असणार आहे. जी दूध डेअरी प्रतिलिटर 34 रुपयेपेक्षा कमी दर देईल त्या डेअरी वरती कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. (Good news for milk farmers! Cow’s milk will fetch Rs 34 […]
Maharashrta Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन मंत्रिपदाची सुत्रे देण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडे अजित पवारांना अर्थमंत्री पदासोबत नवीन दालनही देण्यात आलं आहे. तर या दालनामध्ये एक गोष्ट लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे तेथील शरद पवारांचा फोटो. त्यावरून असं दिसतय की, अजित […]