नितेश राणेंच्या नजरेचं मला काय, माझ्यासाठी नगरकरांची नजर महत्वाची असल्याचं अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी लेट्अपला दिलेल्या मुलाखतीत ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहरात व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याची प्रकरणे घडली आहेत. या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे अहमदनरला आले होते. पीडितांच्या भेटीनंतर आमदार राणेंनी आमदार जगतापांचा कडक शब्दांत […]
Chhatrapati Shivarai Kesari State Level Wrestling Tournament in Ahmednagar : शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात आहे. यासाठी वाडियापार्क मैदानावर स्टेज उभारणीचे तसेच माती व गादीचे आखाडे तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. वाडिया पार्क मैदानावर 150 फूट बाय 50 फूट असे […]
Apmc Election Karjat Jamkhed : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिर यांचा भाजपच्या उमेदवारांच्या यादीत समावेश झाल्याने कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत व जामखेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजप प्रणित स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलची घोषणा करण्यात आली. […]
‘Ahmednagar’ Municipal Corporation is the third among D Class Municipal Corporations in the entire state : महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धा 2022 अहमदनगर महानगरपालिकेने (Ahmednagar Municipal Corporation) ड वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. 20 एप्रिल या नगर विकास दिनाचे औचित्य साधून एनसीपीए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथ […]
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे अवकाळी पावसाची झळ ज्या शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे आमदार राजू पाटील, बाळा […]
नगरकरांना वेठीस धरु नका, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी विरोधकांना सुनावलं आहे. सध्या नगर शहरांत घडत असलेल्या घटनांवर आमदार जगताप यांनी स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान, शहरांत घडत असलेल्या घटनांवर भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. राणे यांनी पीडितांची भेट घेतल्यानंतर आमदार जगताप यांच्यावर निशाणा साधला. त्यावरही संग्राम […]