Ahmednagar : राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यामुळे कार्यक्रम राजकीय असो की शासकीय असो अथवा खासगी, नेतेमंडळी राजकीय भाष्य करण्याची संधी काही सोडत नाहीत. यातच अहमदनगरमध्ये उद्या रविवारी (दि.2) राजकीय रणधुमाळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रविवारी एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद […]
Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा समृद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात आहे. ही बस नागपूरवरुन (Nagpur) पुण्याकडे (Mumbai) निघाली होती. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे 8 जण किरकोळ जखमी असून […]
Buldhana Bud Accident : नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या खासगी बसला लागलेल्या भीषण आगीत 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर आता या अपघाताबाबत अनेक गोष्टी समोर येत असून, काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार अपघातानंतर बसला आग लागली. त्यावेळी बसमध्ये 33 प्रवासी होते. हायवेवरुन जाणाऱ्या इतर प्रवाशांनी वेळीच मदत केली असती, तर आणखी जीव वाचले असते, […]
बुलढाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बस डिव्हायडरला धडकून, टायर घासल्याने आणि डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला आणि 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने 8 जणांचा जीव वाचला असून […]
Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा समृद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात आहे. ही बस नागपूरवरुन (Nagpur) पुण्याकडे (Mumbai) निघाली होती. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे 8 जण किरकोळ जखमी असून […]
Samruddhi Highway Bus Accident News: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. त्यात 26 प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला आहे. ट्रव्हल्स कंपनीकडे प्रवाशांची नावे असल्यामुळे या बसमधील मृतांची नावे समजली आहे. मृतांची नावे समजली असली तरी नातेवाइकांना आपल्या व्यक्तीचा मृतदेह ओळखणे आता शक्य नाही.त्यामुळे मृतदेहाचा डीएनए करून मृतदेह नातेवाइकांचा ताब्यात […]