Eknath Khadse : एकीकडे राज्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केले आहे. यावरून विरोधकांना सरकारला घेरलं आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुसकाना होऊनही एकही मंत्री बंधाऱ्यांवर दिसत नाहीये, असे म्हणत मी सुरत आणि गुवाहाटीत मंत्र्यांचा शोध घेतला पण ते तिथेही नाही असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान […]
मुंबई : एकीकडे शेतकऱ्याचं मोठं नूकसान तर दुसरकडे कर्माचाऱ्यांचा संप सत्ताधाऱ्यांनी सामंजसपणाची भूमिका घेऊन तोडगा काढण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलीय. यावेळी अजित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांच्या वादग्रस्त विधानावरही ताशेरे ओढले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा, एलईडी टीव्ही, एसी घेऊन चोरटे पसार अजित पवार म्हणाले, आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी […]
अहमदनगर : बाळासाहेब थोरात आणि विखे वाद जिल्ह्याला काही नवीन नाही. अशातच आता बाळासाहेब थोरातांनी विखेंना एक अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे विखे-थोरातांचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. बाळासाहेब थोरातांनी थेट पत्रकार परिषदेतच हा अल्टिमेटम दिल्याने पुन्हा एकदा थोरात-विखे वादाच्या चर्चा रंगल्या आहेत. साताऱ्यात दोन जणांची गोळ्या घालून हत्या, एक आरोपी ताब्यात#satara #dead #criem #shot […]
राज्यात झालेल्या अवकाळी पावसावर आज विधानसभेमध्ये विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाला. सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले धनंजय मुंडे आक्रमक झाले. त्याआधी शेतकऱ्यांना मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिल्या. त्यावर मंत्री गिरीश महाजन आणि सुधीर मुनगुंटीवार यांनी यांनी उत्तर दिले. दरम्यान आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वी […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात एच3 एन2 म्हणजेच एन्फ्लूएंझा या आजाराने चिंता वाढवली आहे. त्यामध्ये आता कोरोनाने देखील डोकं वर काढलं आहे. राज्यात पुन्हा कोरोना रूग्ण वाढत असल्याने सरकारने त्यासंदर्भात राज्यांना मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान रविवारी राज्यात पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील कोरोना रूग्णांची रविवारी प्रसिद्ध झालेली […]
नांदेड : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नांदेडमध्ये त्यांच्या अमृतमहोत्सव गौरव सोहळा आणि प्रकट मुलाखतीत म्हटले कि बाळासाहेब ठाकरे माझ्या हृदयात आहे तर शरद पवारसाहेब शरीराच्या कणाकणात आणि विचारात आहेत. माझ्यासाठी हे दोन्ही नेते श्रेष्ठ आहेत. मला जर कोणी विचारल की तुम्हाला दोघांपैकी कोण आवडत तर मी सांगेन शरदराव ठाकरे म्हणत त्यांनी मिश्किल उत्तर […]