पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकेड एक सक्षम पर्याय म्हणून मीच होतो, मी महाविकास आघाडीचा उमेदवार असतो तर धंगेकरांसारखा विजय दिसला असता, असं स्पष्टीकरण राहुल कलाटे यांनी दिलं आहे. सापळा रचून मोठ्या शिताफिने पोलिसांनी केली अटक…#Counterfeitnotes #JalgoanCrime #Maharashtranews https://t.co/KhigVjCrh2 — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 3, 2023 कलाटे म्हणाले, महाविकास आघाडीमधील मोठ्या नेत्यांबद्दल मी बोलणार नाही […]
पुणे : पुणे जिल्हातील माझी ही पहिलीच निवडणूक होती. मी कसबा पेठ पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यात माझा पराभव झाला. मात्र, माझ्या पायगुणामुळेचे काँग्रेसचा उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे, असा दावा कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukle) यांनी केला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले […]
पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Chinchwad Assembly Constituency) भाजपचीच (BJP) सरशी झालीय. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी 36 हजारांच्या मताधिक्यानं विजय मिळवलाय. भाजपच्या या विजयावर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate)यांनी आपली प्रतिक्रीया दिलीय. ते म्हणाले की, मला असं वाटलं होतं की हे इलेक्शन विकासावर होईल पण ते कुठेतरी भावनेवर आणि प्रतिष्ठेची केली […]
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad By Election) भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी गड राखलाय. त्या विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी त्यांचं ट्वीटद्वारे अभिनंदन केलंय. त्याचवेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार देखील मानले आहेत. त्याचवेळी फडणवीसांनी कसबा (Kasba)मतदारसंघातील पराजयाबद्दल नाराजी व्यक्त करत जनादेशाचा स्वीकार करतो पण आपले आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही पुन्हा […]
पुणे : गेल्या तीन वर्षात पाच विधानसभा (Five MLA) सदस्यांचे आजारपण व इतर कारणांनी निधन झाले. राज्यातील देगलूर, पंढरपूर, कोल्हापूर, अंधेरी आणि चिंचवड आधी विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये सहानुभूतीची लाट म्हणून जयश्री जाधव (Jayshree Jadhav), ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या तीन महिला आमदार निवडून विधानसभेत गेल्या आहेत. तसेच […]
BJP : कसबा पोटनिवडणुकीत (kasba Bypoll Result) भारतीय जनता पार्टीच्या (BJP) उमेदवाराचा पराभव झाला तो आम्हाला मान्यच आहे. आम्ही कुठे कमी पडलो, काय सुधारणा केल्या पाहिजेत याचे आत्मचिंतन आम्ही करणारच आहोत. मात्र, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे काम काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आहे. भाजप तर संस्कार आणि निवडणुकीच्या पद्धतीनेच निवडणूक लढतो, अशा […]