पुणे : कसबा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला असला तरी या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय होईल याची खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना खात्री नव्हती. खुद्द शरद पवार यांनी याबद्दलची माहिती दिली. पवारांना कसब्यात यश येणार नाही. असं का वाटलं? याची माहितीही शरद पवार यांनी […]
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील (Kasba)विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतलीय. पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतलीय. या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमंशी संवाद साधला. यावेळी शरद पवार (Sharad Pawar)यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. यावेळी पवार म्हणाले की, कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या रुपानं यश मिळेल असं सामान्य लोकांकडून ऐकायला […]
पुणे : एकाच पदावर दोन व्यक्ती नियुक्त झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नॅकचे (NACC) कार्यकारी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन (Dr. Bhushan Patwardhan) यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी यूजीसीचे (UGC) अध्यक्ष प्रा. जगदेशकुमार (Prof. Jagdesh Kumar) यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठवले होते. डॉ. भूषण पटवर्धन यांनी शनिवारी पदाचा अधिकृतरित्या राजीनामा दिला आहे. नॅक मूल्यांकनाच्या कारभाराची उच्चस्तरीय […]
पिंपरी : चिंचवड (Chinchwad)विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (By Election)मतदारांनी आपल्याला चांगला कौल दिलाय. आपल्यासाठी संधी असतानाही त्याचं विजयात रुपांतर झालं नसलं तरी खचून न जाता या निवडणुकीपेक्षाही अधिक जोमानं पुढील निवडणुकीच्या तयारी लागा, अशा सूचना राष्ट्रवादीचे (NCP)सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी नाना काटे यांच्यासह पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना दिल्या आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास […]
पुणे : देशात सध्या लोकशाही धोक्यात असल्याचे चित्र आहे. केंद्रातील भाजपचे सरकार मनमानी पद्धतीने काम करत आहे. आपल्याला अडचणीचे ठरणाऱ्या लोकांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. दिल्ली सरकारमधील आम आदमी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया (Manish Sisodiya) यांनाही अशाच पद्धतीने उचलून जेलमध्ये टाकण्यात आले आहे. कारण त्यांना अटक करण्यामागे काहीच कारण दिलेले नाही. मला […]
पुणे : या देशात २०१४ पूर्वी भाजपचे (BJP) नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा झाला म्हणून आरोप केले होते. काँग्रेस सरकार विरोधात या आरोपांची संपूर्ण देशात राळ उठवून दिली. काँग्रेसला बदनाम केले. आणि सत्तेत आले. मग ज्या कारणाने तुम्ही सत्तेत आला. त्या टू जी स्पेक्ट्रम […]