विष्णू सानप, पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत समोरासमोर लढल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने आमने-सामने येणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. पण आज पुण्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासनेंची भेट होता होता टळली. कारण हेमंत रासने हे रविंद्र धंगेकरांच्या आधी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आणि रविंद्र धंगेकरांना कार्यक्रमाला येण्यासाठी ५ मिनीटं […]
काल राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व समाजासाठी काही ना काही घोषणा केली आहे. पण ब्राह्मण समाजासाठी काहीच घोषणा केली नाही. त्यामुळे ज्य सरकारने कसबाचा राग ब्राह्मण समाजावर काढला आहे का? अशी टीका हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनी केली आहे. आनंद दवे यांनी कसबा पोटनिवडणुकीत अपक्ष निवडणूकही लढवली होती पण त्यांना फारच कमी मते […]
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) विधिमंडळात सादर केला. शिंदे-फडणवीस याचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यासाठी देखील अनेक घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पात केल्या आहेत. हेही वाचा : Maharashtra Budget : निवडणुका डोळ्यासमोर […]
मुंबई : महाविकास आघाडीचे काँग्रसचे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी आज आमदार म्हणून विधानसभेत शपथ घेतली. धंगेकर यांनी कसबा येथे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने ( Hemant Rasne ) यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला आहे. यानंतर रवींद्र धंगेकर यांच्या शपथविधी आज पार पडला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया […]
कसबा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. भाजपचा गड मानला जाणारा कसबा मतदारसंघ जिंकून गेल्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा राज्यभर झाली. आज त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी चिंचवड मतदार संघातून निवडून […]
पुणे : रांजणगाव एमआयडीसीत (MIDC) मी कधीही दादागिरी केली नाही. तसेच कोणत्याही कंपनीकडून हप्ते मागितलेले नाही. तिथले स्थानिक गुंड राजकीय पुढऱ्यांच्या मदतीने मोठे झाले आहेत. मात्र, मी कधीही असे प्रकार केले नाही. माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. तसेच माझं लोकांशी बोलणे चांगले आहे. त्यामुळे लोकं माझ्यामागे आहेत. म्हणूनच मी पक्षांकडे जेव्हा उमेदवारी मागतो. तेव्हा पक्षाने योग्य […]