Angry Husband Burned Many Vehicles In Kondhawa : पती-पत्नीच्या वाद आपण अनेकदा ऐकले किंवा पाहिले असतील. मात्र, पुण्यात एक वेगळाचं प्रकार समोर आला आहे. पत्नीनं घटस्फोटाची नोटीस पाठवताच राग अनावर झालेल्या पतीनं गाड्या जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. भूषण देसाई यांना शिवसेनेत घेताच भाजपचा एकनाथ शिंदेंना इशारा.. […]
पुणे : पारव्यांना (pigeons)खाद्य पुरवल्यानं ते धष्टपुष्ट होऊन पारव्यांची पैदास सतत वाढत असल्याचं दिसून आलंय. पुण्यातील (pune)नदीकाठ परिसर सिद्धेश्वर घाट सारसबाग (Sarus Baug), शनिपार आदी ठिकाणी कबूतर किंवा पारव्यांचे थवे पाहायला मिळतात. तर काही नागरिकांचं या परव्यांना खाद्य पुरवणं हे रोजचंच काम आहे. पारव्यांना खाद्य पुरवणं म्हणजे एक प्रकारे पुण्य कमवत असल्याची त्यांची भावना असते. […]
पिंपरी : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांच्या बहिणीचा वाकड येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह वाकड येथे आढळून आला असून त्यांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जखमा असल्याचे आढळून आले आहे. भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) यांच्या बहिणीचे नाव मधू मार्कण्डेय (Madhu Markandey) असे असून त्या केक बनवण्याचा व्यवसाय करत होत्या. रविवारी त्या एका मैत्रिणीसोबत भाड्याने राहण्यासाठी […]
पुणे : माझी राजकारणातील सुरुवात पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन काँग्रेस (Congress) नेते रामकृष्ण मोरे (Ramkrushna More) यांच्यामुळे झाली. त्यांनीच माझी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची पुणे जिल्हा बँकेच्या कार्यालयात भेट घालून दिली आणि तुम्ही दोघे एकमेकांच्या खूप उपयोगी पडाल, असे म्हटले. तेव्हापासून माझी आणि अजित पवार यांची मैत्री झाली. पुढे मी माझा […]
विष्णू सानप, लेट्सअप, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव भाजपच्या चांगला जिव्हारी लागल्याने त्याची अधिक चर्चा होत आहे. महाविकास आघाडीचे (काँग्रेस) उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रासनेंचा 11 हजार 40 मतांनी पराभव करत भाजपच्या बालेकिल्याला सुरुंग लावला आहे. अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केलेल्या भाजपवर यामुळे मोठी नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, […]
पुणे : गेल्या वर्षी 28 डिसेंबरला पुण्यातील सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहजीवन व्याख्यानमालेत “नवं काहीतरी” या विषयावर व्याख्यान दिलं होतं. या व्याख्यानमालेत राज यांनी माझ्यासोबत काम करणाऱ्यानी आयोजकांकडे नावं नोंदावी, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनानंतर 58 तरुणांनी आयोजकांकडे नावं नोंदविले होते. याची दखल घेत राज ठाकरे […]