पुणे : येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांचं आंदोलन (Student Protest)सुरुच आहे. जोपर्यंत लेखी आदेश निघत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याचं दिसून येतंय. मंगळवारी रात्री उशीरा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर आंदोलन स्थळावरुनच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी फोनवरुन संवाद देखील साधला […]
पुणे : पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) पत्रकार परिषद सुरू असतांना पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हाताने बाजूने केले. त्यानंतर काही वेळातच शिवाजीराव आढळराव पाटील (ShivajiRao AdhalRao Patil) यांनी पत्रकार परिषेदतून काढता पाय घेतला. त्यामुळे ते नाराज झाल्याची चर्चा आहे. भाजपने कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपमध्ये मोठी […]
पुणे : विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी आज पुण्यात धाव घेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आंदोलक विद्यार्थ्यांची बाजू घेतली आहे. यावेळी त्यांनी एमपीएससी आणि राज्य सरकार यामध्ये कुठलाही समन्वय नसल्याचा आरोप केला असून एमपीएससीच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही त्यांनी केलीय. एमपीएससीचा पॅटर्न बदलण्यासाठी पुण्यात बालगंधर्व चौकामध्ये एमपीएससीची विद्यार्थी […]
पुणे : नाना पटोले यांचं कुठं मनावर घेताय, त्यांच्यामागे मोठा व्याप असून त्या व्यापातून ते आरोप करत असल्याचा चिमटा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काढला आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आज चित्रा वाघ पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा जोरदार प्रचार केला असून मतदारसंघातील मतदारांचे प्रश्न समजून घेतले आहेत. मतदारसंघात प्रचारफेरीदरम्यान […]
पुणे : राज्यात मंगळवारपासून (दि. 21) बारावी बोर्डाची (HSC Exam) परीक्षा सुरु झाली आहे. कोविडनंतर यंदा प्रथमच १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होत आहे. राज्यातील 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून राज्यात जवळपास साडेचौदा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी (English Paper) विषयात गंभीर चूक […]
पुणे : माजी राज्यापाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांच्या १२ आमदारांच्या यादीकरिता धमकीवजा पत्र देण्यात आलं होतं, मला पत्रातून धमकी देण्यात आल्याने मी १२ राज्यपालांची नियुक्ती केली नाही, असं असा गौप्यस्फोट माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला. यानंतर आता या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते पत्र अजित पवारांनी लिहीलेलं […]