पुणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला काल शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी निवडणूक आयोगाच्या […]
पिंपरी चिंचवड : चिंचवड आणि कसबा (Chinchwad and Kasba) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्यावतीने उमेदवार असलेल्या नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेत अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपवर हल्लाबोल […]
पुणे : आज केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यात मोदी @ 20 मराठी अनुवाद या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडत आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना थकले नाही. यावेळी फडणवीस म्हणाले मोदींच नेतृत्व एक वैश्विक नेतृत्व, ते भारतापुरतेच नाही तर पूर्ण जगासाठी महत्वाचे आहे. मोदींनी भारताच्या […]
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा असल्याचे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्यात शिरलेल्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीला ‘आयबी’च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांत ताब्यात घेतले. सोमेश धुमाळ असे या संशयिताचे नाव आहे. विविध कार्यक्रमानिमित्त अमित शहा हे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. […]
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) काल (ता. 18 ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. काल रात्री पिंपरी-चिंचवड येथे ठाकरे गटांच्या (Thackeray groups) कार्यकर्त्यांनी मशाली पेटवत शिंदे अन त्यांच्या गटाच्या नेत्यावर आक्रमक शब्दात घोषणाबाजी केली […]
पुणे : अमित शहा पुण्यात येताच, (Pune) ठाकरे (Uddhav thackeray) आणि शिंंदे (Eknath Shinde) समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याची माहिती मिळाली आहे. पुण्याती गांजवे चौकातील पत्रकार संघासमोर हा प्रकार घडला. हा सगळा हैदोस थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका विशेष कार्यक्रमासाठी दोन्ही गटाचे […]