पुणे : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही मतदारसंघाच्या जागा बरीच वर्षे भाजपकडं आहेत. येथील जनतेच्या विश्वासाच्या जोरावर भाजप दोन्ही जागा जिंकेल, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळं आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी व्यक्त केलाय. आजारपणामुळं भाजप खासदार गिरीश बापट काही दिवसांपूर्वी […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba byelection) ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पक्षावर (BJP) नाराज असल्याची चर्चा थांबायचे नाव घेत नसून अनेक वेगवेगळ्या कृत्यांनी ही नाराजी पुढे येत आहे. नारायण पेठ येथील मोदी गणपती मंदिरा (Modi Ganapati Temple) शेजारी असाच एक फलक लागला असून त्यातून भाजपला योग्य तो संदेश देण्याचा उद्योग काही मंडळींनी केला असे दिसून […]
पुणे : कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे (Journalist Shashikant Warishe) यांचा एका अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर आरोप केला आहे. यावर प्रश्न विचारला असता राणे पत्रकारांवरच संतापले. म्हणाले, मी पत्रकार शशिकांत वारीशे यांना कधीही भेटलेलो नाही. यात माझा काही संबंध नाही […]
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad By Poll) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी या निवडणुकीतून माघार घेतली नाही आहे. कलाटे यांचं मन वळविण्यात मविआ नेत्यांना यश आले नाही. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक त्रिशंकू होणार आहे. मात्र यामुळे आता चिंचवड मध्ये कलाटे यांच्या विरोधात बॅनर बाजी करण्यात आली आहे. […]
पुणे : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Chinchwad byelections) जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे (Nana Kate NCP) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, काटे यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) नाराज असल्याची चर्चा आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात (Kasba and Chinchwad by-elections) अमोल कोल्हे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘मी स्टार प्रचारक आहे, हे मला आत्ताच कळलं’, असे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कसब्याची […]