पुणे : कसबा पेठ मतदार (Kasba Peth Bypoll) संघात आमच्या विरोधातील उमेदवार हा सतत पक्ष बदलणारा आहे. त्यांची लढाई ही केवळ खुर्चीसाठी, सत्तेसाठी आजपर्यंत राहिली आहे. तर आमचे भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) हे कायम मतदार संघाच्या, राष्ट्राच्या कल्यानाच्या भावनेतून काम करत आहेत. त्यामुळे हेमंत रासने हे सत्तेसाठी नाही तर ‘सत्या’साठी ही निवडणूक […]
पुणे : गुजरातमध्ये (Gujrat) १९९३ साली चिमणभाई पटेल (Chimanbhai Patel) हे मुख्यमंत्री असताना गौतम अडाणी (Gautam Adani) यांना त्यांनी १० पैसे मिटरने जमीन दिली होती. छबिलदास मेहता (Chhabildas Mehta) हे मुख्यमंत्री असताना मुद्रा पोर्टचे (Mudra Port) काम सुरु करण्यासाठी परवानगी हे काँग्रेसने (Congress) दिली होती. नुसते अडाणी… अडाणी करू नका. अडाणी केव्हा मोठा झाला हे […]
पुणे : कोथरूड (Kothrud) येथील भीमनगर झोपडपट्ट्टी (Bhimnagar Slum Area) वासियांनी तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तसेच राहुल शिंदे, वसंत चव्हाण यांच्याविरुद्ध डिसेंबर २०२१ मध्ये दाखल केलेल्या ॲट्रॉसिटीच्या खटल्याबाबतची सुनावणी उच्च न्यायालयाने (High Court) पुन्हा १६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. ही सुनावणी उच्च न्यायालयात सद्याच्या न्यायाधीशांपुढे होणार नाही. २ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात झालेल्या […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth Bypoll) रिंगणात उडी घेणारे बिग बॉस फेम अभिजित आवाडे-बिचुकले (Abhijeet Aawade-Bichukle) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खरंतर वाद आणि बिचुकले हे काही आता नवे राहिले नाही. मात्र, आम्ही आज आपल्याला त्यांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत. पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज (Nomination Form) भरताना त्यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आपल्या संपत्तीचे […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) ब्राह्मण समाजाला उमेदवारी का दिली नाही. याबाबत आवाज उठवणारे हिंदू महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) यांनी भाजपवर (BJP) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याचा जबर फटका भाजपला बसेल असे सांगत पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार करून आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेली ३२ वर्षे कसबा पेठ […]
Pune Bypoll election : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होत काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पण आज दाभेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील एकी दिसून आली आहे. हेही वाचा : Kasba Peth Bypoll : टिळकांना उमेदवारी का दिली […]