पुणे : चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांपैकी सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे राहुल कलाटे (Rahul Kalate) ठरले आहेत. त्यांच्याकडे ४८ कोटी ४१ लाखांची संपत्ती आहे. खेड तालुक्यातील सोळू (Solu) तसेच मुळशी तालुक्यातील नेरे (Nere) येथे त्यांची शेतजमीन आहे. त्यांच्यावर ८ कोटी ४० लाखांचे कर्ज (Loan) देखील आहे. तसेच एक ‘रिव्हॉल्वर’ […]
पुणे : कसबा पेठ विधानसभा (Kasba Peth) मतदार संघात सन १९९१ मध्ये अण्णा जोशी (Anna Joshi) विजयी झाले होते. त्यानंतर पुढे त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली. तेव्हाही ते विजयी झाले. त्यानंतर पोटनिवडणूक लागल्याने भाजपने (BJP) तत्कालिन नगरसेवक आणि विद्यमान खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने (Congress) माजी महापौर वसंतराव थोरात यांना त्यांच्याविरोधात […]
पुणे : ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) धमकीचा फोन आला असून त्याने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) लेखी तक्रार दाखल केली. कसबा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना धमकीचा फोन आल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला. या धमकीनंतर आता तात्काळ संरक्षण देण्याची मागणी अभिजीत बिचुकलेने निवडणूक आयोगाकडे केली. तक्रार दाखल करत अभिजीत बिचुकलेने […]
पुणे : काही वर्षांपूर्वी आलेल्या “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” या मराठी चित्रपटामध्येही अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आमदारकीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून नाणी (चिल्लर) आणली होती. अगदी तसाच प्रकार सध्या चिंचवडकरांना (Chinchwad Bypoll) मंगळवारी अनुभवायला मिळाला. रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे उमेदवार राजू काळे (Rahul Kale) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी डिपॉझिट […]
पुणे : बारामती येथे केंद्र शासनाच्या माध्यतातून ESIC हॉस्पिटल (ESIC Hospital) मंजूर झाले. याचसंदर्भात माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पत्र लिहित अनेक सवाल केले. दरम्यान, त्यांनी हे हॉस्पिटल दौंड, भोर, पुरंदर किंवा हवेली या तालुक्यात करावे, अशी विनंतीही केली. शिवतारे यांनी पत्रात लिहिलं की, केंद्र आणि […]
पुणे : उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) हातातून सगळं काही गेल्यानंतर उशिरा सुचलेलं शहाणपण आलं असल्याचं म्हणत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. गिरीश महाजन आज पुण्यातून पत्रकार परिषदेत बोलत होते. महाजन म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी एकाही उद्योजकाची भेट घेतलेली नाही. राज्यातील तरुणांच्या बेरोजगारासाठी […]