पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) महाविकास आघाडीच्या (MVA) वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी दुपारी विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (AjitPawar) म्हणाले की, चिंचवड जागेसाठी उमेदवार कोण यासाठी मी शेवटपर्यंत चर्चा केली. वेगवेगळे पर्याय दिले पण […]
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll ) महाविकास आघाडीचा (MVA) उमेदवार कोण असेल याची उत्सुकता होती. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) हेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, मंगळवारी (दि. ७) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हा सस्पेन्स थांबवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक […]
पुणे : गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुढाकार घेतला आहे. (Pune Traffic) वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (Savitribai Phule University) वळवण्यास विद्यापीठ प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक […]
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll) काँग्रेसचे (BJP) उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता ११ कोटी ४ लाख ४७ हजार ९७८ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम ९४ हजार ८०७ रुपये इतकी तसेच २ कोटी २२ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे सोने आहे. तसेच त्यांचे पती […]
पुण्यातील चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ट्विट करून नावाची घोषणा केली आहे. जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की “चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत […]
पुणे : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) 19 नगरसेवक (Corporator)भाजपात (BJP)प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik)यांनी केलाय. महाविकास आघाडीच्या हाती काही नाही, त्यामुळंच त्यांचे नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं मुळीक यांनी सांगितलंय. कसबा (Kasba)पोटनिवडणुकीच्या (By Election)पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात नियोजनासाठी बैठक झाली. त्यावेळी जगदीश मुळीक यांनी हा मोठा दावा केलाय. मुळीक म्हणाले, […]