अहमदनगर : शिवसेना (ठाकरे गट) माजी नगरसेवक विक्रम राठोड यांचे बंधू आदित्य राठोड यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कायनेटिक चौकात हा प्रकार घडला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरात खुलेआम बंदुकी काढल्या जातायत, पोलीस प्रशासन करतंय काय? अशा शब्दात विक्रम राठोड […]
Shivsena MLA Disqualification Case : शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढील आठवड्यापासून प्रत्येक आमदाराची दररोज प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची शक्यता आहे. सुनावणीसाठी आमदारांकडूनही तयारी केली जात आहे. या घडामोडींवर लेट्सअप मराठी प्रतिनिधीने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी संवाद साधला. आमदार अपात्रता सुनावणीच्या मुद्द्यावर त्यांनी […]
Anna Hajare News :ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यात लोकायु्क्त विधेयकासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनंतरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधेयक विधानसभेत पारित करण्यात आले. त्यानंतर विधानपरिषदेत मात्र मंजूर होऊ शकले नाही. पुढे सरकार बदलेले आणि साऱ्याच हालचाली थांबल्या. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अण्णांची भेट घेतल्यानंतर पुन्हा लोकायुक्ताच्या चर्चांनी उचल खाल्ली आहे. या […]
Radhakrushn Vikhe Patil meet Aanna Hajare : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil ) यांनी ज्येष्ठ समाजसेवक आणि लोकपाल आंदोलनाचे प्रणेते आण्णा हजारे (Aanna Hajare ) यांची त्यांच्या गावात राळेगण सिद्धीमध्ये भेट घेतली. यावेळी विखे आणि अण्णा यांच्यामध्ये लोकायुक्त कायदा संमत करण्याबाबत चर्चा झाली. अशी माहिती मंत्री विखे यांनी दिली. तसेच त्यांनी […]
Sanjay Raut : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केले गेले अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय […]
Maharashtra Rain : राज्यासह देशभरात पावसाचा जोर ओसरला आहे. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस बरसत होता तशी परिस्थिती आता दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता हवामान खात्याने आधीच व्यक्त केली होती. त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. आज (9 ऑगस्ट) राज्यात ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी […]