जळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला कसे पोहोचले? हे गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांना माहित असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. ते पाचोऱ्यात बडगुजर समाजाच्या महाअधिवेशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे बडगुजर समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी […]
मुंबई : राज्याच्या विविध भागात आठवडाभर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसानंतर आता तापमानात मोठी घट झालीय. त्यानंतर लम्पीमुळं आधीच हैराण झालेल्या जनावरांना आता कडाक्याच्या थंडीनं विविध आजारांची लागण झाल्याचं पाहायला मिळतंय. जनावरांमध्ये तोंडखुरी आणि पायखुरी असे विषानूजन्य आजार होत आहेत. लम्पीसोबतच इतर आजारांना ही जनावरं बळी पडताना दिसताहेत. त्यामुळं पशुपालक शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचं […]
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अध्यक्षपदाची लढत ही शरद पवार यांच्या नातवांमध्ये झाली. या लढतीत रोहित पवार यांनी बाजी मारली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा संलग्न क्लब […]
मुंबई : ज्येष्ठ लेखक, माध्यमतज्ज्ञ, संपादक आणि रंगकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या 84 व्या वर्षी यांचे मुंबईत निधन झालं. विश्वास मेहेंदळे यांनी पुणे आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली. त्यांची मीडियासंबंधी कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली. ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक होते. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. ते नाट्यकलावंत आहेत […]
पुणे : राज्यातील राजकारणात पुण्यातील एका घटनेनं चर्चांना उधान आलंय. पुण्यामध्ये एका कार्यक्रमात कॉंग्रेसचे मातब्बर आणि निष्ठावंत नेते विश्वजीत कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचं गाडीतून आले, असं असतानाही त्यांच्याकडं कानाडोळा करुन विश्वजीत कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले. याच्यामागचं नक्की काय कारण असावं? […]
मुंबई : शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचं तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वेळापत्रकानुसार, यंदा 18 मार्च ते 23 जुलै या कालावधीत ‘सीईटी’ परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर अभियांत्रिकीसाठी एमएच-सीईटी परीक्षा 9 ते 20 मे दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. हे सीईटी परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक आहे. अभियांत्रिकी, कृषी, बी. फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या […]