Uday Samant on Ratnagiri Sindhudurg : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. शिंद गटाला हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलण्याची नामुष्की आली. आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघही (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha)आपल्याकडे ठेवण्यासाठी शिंदे गटाची मोठी दमछाक होतेय. या जागेवर लढण्यासाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) इच्छुक आहेत. मात्र, जागेवर भाजपने दावा […]
Udayanraje Bhosle News :‘शरद पवार माझ्या बारशाला आले होते, पण मी आता बच्चा राहिलेलो नाही’, असं उत्तर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी दिलं आहे. दरम्यान, सातारा लोकसभा निवडणुकीबाबत (Satara Loksabha Election) शरद पवारांना (Sharad Pawar) उमेदवाराबाबत प्रश्न विचारताच त्यांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवत आव्हानच दिलं होतं. उदयनराजेंची स्टाईल शरद पवारांनी मारल्याने त्यांची सर्वत्रच चर्चा सुरु होती. […]
Dharashiv Loksabha : पती भाजपचा आमदार आणि पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार, अशीच परिस्थिती धाराशिव लोकसभा मतदारसंघात (Dharashiv Loksabha) पाहायला मिळत आहे. धाराशिववरुन रस्सीखेच सुरु असतानाच अखेर अजित पवार गटाकडे (Ncp Ajit Pawar Group) ही जागा गेलीयं. या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकरांविरोधात (Omraje Nimbalkar) महायुतीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं. ‘बडे मियाँ […]
Parbhani Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडीकडून 19 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात उमेदवारांमध्ये अदलाबदली होत असल्याचंही दिसून येत आहे. अशातच आता परभणी लोकसभा मतदारसंघातही वंचितकडून फेरबदल करण्यात आला आहे. बाबासाहेब उगले यांच्याऐवजी आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे परभणीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. […]
RTE Rules Change by Education Department : शालेय शिक्षण विभागाने ( Education Department ) आरटीईमध्ये ( RTE ) बदल केले आहेत. त्यामुळे आता शाळांमध्ये ( School ) प्रवेशाची नियमावली देखील बदलली आहे. त्यानुसार शाळेमध्ये प्रवेश घेताना कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा? याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार पहिली प्रवेश घेताना सुरुवातीला घरापासून एक किलोमीटर अंतरावरील […]
Sujay Vikhe On Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. नगर दक्षिणेमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) विरुद्ध सुजय विखे (Sujay Vikhe) असा सामना होणार आहे. दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी लंके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्यांनी आठ महिन्यापूर्वी अजितदादांबरोबर जाण्याची भूमिका घेतली. दादांकडून निधी घेतला […]