Navneet Rana Cast Certificate hearing in Supreme Court : अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या (Navneet Rana) जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाने निकाल (Supreme Court) दिला. न्यायालयाने नवनीत राणा यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले. या निर्णयामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा […]
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या काळात महायुती नाराजी आणि बंडखोरीचा सामना (Lok Sabha Elections 2024) करत आहे. उमेदवारांना दिलेली उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे तर काही जणांना मतदारसंघातील नाराजी भोवली आहे. यामध्ये चक्क विद्यमान खासदार भरडले गेले आहेत. महायुतीच्या जागावाटपात आतापर्यंत एकनाथ शिंदेंच्या चार (Eknath Shinde) खासदारांचा पत्ता अशा पद्धतीने कट करण्यात […]
Raju Shetti : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने काल चार उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना तिकीट दिले. या मतदारसंघातून आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी निवडणूक (Raju Shetti) लढवतील अशी चर्चा होती. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी अनेकदा चर्चाही केली होती. मात्र, राजू शेट्टींच्या अटी आम्हाला मान्य झाल्या नाहीत असे […]
Sanjay Nirupam : काँग्रेसने (Congress) लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) मोठा निर्णय घेत पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय निरुपम मुंबई उत्तर पश्चिम हा मतदारसंघ (Mumbai North West Constituency) उद्धव ठाकरे गटाला (UBT) दिल्याने काँग्रेसवर नाराज होते. या जागेचा पुन्हा एकदा विचार करावा यासाठी त्यांनी […]
Amravati Lok Sabha Constituency : अमरावती मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर (Amravati Lok Sabha) आली आहे. या मतदारसंघात रिपलब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभेच्य निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज मागे घेताना त्यांनी आपण आता वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार असा विश्वास व्यक्त केला. या मतदारसंघात वंचित आघाडीनेही (VBA) उमेदवार दिला आहे. […]
VBA support Kishor Gajbhiye : रामटेक लोकसभा मतदारसंघात (Ramtek Lok Sabha Constituency) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज (दि. 3 मार्च) बुधवारी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये (Kishor Gajbhiye) यांना पाठिंबा जाहीर केला. वंचितचे अधिकृत उमेदवार शंकर चहांदे (Shankar Chahande) यांनी कौटुंबिक कारणांमुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर वंचितने किशोर […]