नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. राऊत यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवसेना प्रमुख ( Nashik Shivsena ) पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संजय राऊत संवाद साधणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात अनेक राजकीय नेत्याने दौरे […]
मुंबई : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी राज्य शासनाने 15 ते 17 फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे. राज्यातील शिक्षकांना यामुळे शनिवार व रविवारच्या सुटीला जोडून एकत्रित पाच दिवसांची सुटी मिळणार आहे. दरम्यान याबाबतची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. रत्नागिरी येथील चंपक मैदानावर 17 फेब्रुवारी रोजी […]
पहाटेच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या धक्कादायक गौप्यस्फोटामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ट्विटर वॉर सुरु झालंय. भाजपकडून शरद पवार साहेब तुम्हाला सत्य आणि असत्याबद्दल बोलण्याचा अधिकारच नसल्याचा टोला लगावण्यात आलाय. तर राष्ट्रवादीकडूनही भाजपच्या या ट्विटला प्रत्युत्तर देण्यात आलंय. दोन्ही पक्षांचे ट्विट पाहता शाब्दिक युध्द झाल्याचं दिसून येत आहे. पवार साहेबांच्या उत्तुंग कर्तृत्वाला तुमच्या पोचपावतीची […]
अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) यांच्यात काल मुंबईत झालेल्या चर्चेनंतर थोरात यांच्या राजीनामा नाट्यावर तूर्तास तरी पडदा पडल्याचे दिसते. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनालाही जायचे थोरातांनी मान्य केलं आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज बाळासाहेब थोरात संगमनेरला परतले. संगमनेरमध्ये येताच भर सभेत त्यांनी सत्यजित […]
अहमदनगर : संपूर्ण भारतात ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सगळ्यात चांगली महाराष्ट्रात झाली. सत्यजितने (satyajeet tambe) त्यात खूप काम केलं. पण सत्यजित काही असेल तरी तुझी टीम राहिली काँग्रेसमध्ये (congress) तू राहिला एकटा. तुलाही काँग्रेसशिवाय करमायचे नाही. त्यांनाही करमायचे नाही आणि काँग्रेसला करमायचे नाही. त्यामुळे काळजी करू नको. काय होणार शेवटी, असे म्हणतं काँग्रेस […]
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employees) एक गुड न्यूज आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत एक चांगला निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सातव्या वेतन आयोगानुसार (Seventh Pay Commission) पगारवाढ मिळणार आहे. सरकारी कर्मचारी बर्याच दिवसांपासून सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत. आजच महासंघाने ७ व्या वेतन आयोगाबाबत परिपत्रक […]