Ashadhi Wari : पंढरपूरच्या वारीसाठी रविवारी श्रीक्षेत्र आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. त्यानंतर आज माऊलींच्या पालखीच पुण्यातील विश्रांतवाडी येथे आगमन झाले. यावेळी दिंडीच्या भोजन पंगतसाठी अनेकांनी सेवा दिली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांच्या पंगतीसाठी लागणाऱ्या चपात्या लाटल्या. ही सेवा देताना सुषमा अंधारेंनी पंगतींना वाढण्याचं देखील काम केलं. […]
Chandrashekhar Bawankule On Opposition : आळंदी येथे काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी पोलिस व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे आढळून आले. याघटनेनंतर सर्वस्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) म्हणतात. असला कुठलाही प्रकार काल आळंदीत झालेला नाही. पोलिसांनी कोणत्याही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केलेला नाही. उलट वारकऱ्यांनीच […]
Nashik News : नाशिकच्या मालेगावमध्ये विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्सच्या नावाखाली धार्मिक शिक्षण देत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी पालकमंत्री दादा भुसे यांनी लक्ष घालताच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून यादरम्यान, काही काळ नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. Ashadhi Wari : पोलिसांनी घरात कोंडून मारलं; आळंदीतील घटनेचा वारकऱ्याने सांगितला […]
कर्जत : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) अखेर कर्जतचे रहिवासी झाले आहेत. कर्जतमधील त्यांचे निवासस्थान आणि ऑफिसचे बांधकाम पूर्ण झाले असून याची मंगळवार (13 जून) रोजी पूजा ठेवण्यात आली आहे. दरम्यान, त्यांनी या पूजेसाठी विधानपरिषदेचे आमदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी राम शिंदे यांना जाहीर निमंत्रण दिले आहे. याशिवाय अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार […]
Ashadhi Wari : पंढरपूरच्या वारीसाठी रविवारी श्रीक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. मात्र, यावेळी पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवण्यात येत असून, आता पोलिसांनी घरात कोंडून मारल्याचा दावा एका वारकऱ्याने केला आहे. जम्मूत गुंजणार ‘जय महाराष्ट्र’! CM शिंदेंच्या प्रयत्नांना यश, मुंबईत पोहचण्यापूर्वीच मिळाली जमीन […]
Devendra Fadanvis letsupp Marathi Poll : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांत दंगली झाल्या आहे. छत्रपती संभाजीनगर येथे रामनवमीच्या पार्श्वभूमीवर दंगल झाली होती. त्यानंतर अनेक मिरवणुकांमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकावण्यात आल्याने अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी दंगल सदृश परिस्थिती निर्माण होऊन दगडफेक व गाड्या पेटवण्याच्या घटनाही झाल्या आहे. आत्ताच दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे […]