मुंबई – राज्याच्या राज्यपाल पदावरून भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) पायउतार झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून कोश्यारींसह पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यात आता मोदींनी संसदेच्या आधिवेशनात केलेल्या एका भाषणाचा संदर्भ देत शिवसेनेने सामनातून मोदींवर जहरी टीका केली आहे. मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त […]
कल्याण : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर दुसऱ्यांदा कल्याण लोकसभेचा दौरा करणार आहेत. एक दिवसीय दौरा आहे. ठाकुर यांच्या कल्याण लोकसभा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत बोलताना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मात्र सावध पवित्रा घेत भाजपने ज्या १८ जागा निवडल्या आहेत. त्या जागा पूर्ण बळकट करण्याचं […]
बीड : बंद पडलेला कारखाना जुना कारखाना भाड्यानं घेतला भाव दोन हजार दिला. इथं मात्र जवळचे कारखाने बंद पाडून नोटिसा (Notice)लागायला लागल्या, असं म्हणत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडेंचं (Pankaja Munde)नावं न घेता टोला लगावलाय. अपघातातून बचावल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे परळीमध्ये आले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केलं. मोठ-मोठे हार, जेसीबीनं […]
बीड : तुमच्या मनात जो पर्यंत आहे, तोपर्यंत शरीरात श्वास राहील. माझा जीव तुमच्यात आहे. लाख वेळा जीव देण्याची वेळ आली तरी देईल, पण परळीला विचारल्याशिवाय राजकारणातली कुठलीच घडामोड घडणार नाही, माझा जीव तुमच्यात आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde)परळीत (Parali) भावुक झाले. या स्वागताचं (Welcome) काय वर्णन करू, शब्द कमी पडतात. […]
बीड : राष्ट्रवादीचे (NCP)आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला 39 दिवसांपूर्वी परळीत (Parali)अपघात झाला होता. या अपघातानंतर मुंडे यांच्यावर मुंबईत (Mumbai)उपचार झाले. त्यांच्या स्वागताचा सोहळा पाहून सर्वच आवाक् झाले, त्याचबरोबर या स्वागताचं स्वतः धनंजय मुंडे यांनी तोंडभरून कौतुक केलंय. धनंजय मुंडे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यासाठी तब्बल 101 जेसीबी होत्या. त्या जेसीबींमधून 10 टन फुलांची […]
वर्धा : ‘अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणात सत्तेचा गैरवापर करून करून बेकसुरावर कारवाई करण्यात आली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर १३० धाडी टाकण्यात आल्या. त्यांना हेच सांगत होते की, तुम्ही पक्ष, नेतृत्व बदला पण अनिल देशमुख डगमगले नाहीत. यासाठी तुम्हाला सत्ता दिली का, पूर्ण पणे सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. संधी […]