औरंगाबाद : राज्यातील सरकार असंवैधानिक आहे. अशा सरकारचं न्यायालय कोणत्याही क्षणी काय करेल हे सांगता येत नाही. त्यामुळं राज्य सरकारचा विस्तार होणार नसल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी राज्य सरकारवर केली आहे. त्यांनी औरंगाबादमध्ये (Auranagabad) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विरोधीपक्षनेते दानवे म्हणाले की, आम्ही नेहमीच म्हणतो मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, कोर्टात […]
अहमदनगर : अहमदनगर शहरातील बजरंग विद्यालयात आज 50 वे शहरास्तरीय गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न झालं. या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) आणि महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे (Pankaj Javle) यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी दीप प्रज्वलन करुन मान्यवरांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे. गणिताचे जीवनातील महत्त्व विज्ञानाचे महत्त्व उदाहरणासहित अधोरेखित करुन […]
अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्या पारनेरमधील सात जणांच्या हत्याकांडाबाबत विचारले असता ते म्हणाले की, यासंदर्भात तपास सुरू आहे. तपास एका योग्य टप्प्यावर आल्या शिवाय काणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर तपास एका योग्य टप्प्यावर पोहचला की, त्यावर बोलणे योग्य असेल. असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
अहमदनगर : साईबाबांच्या दर्शनासाठी (Saibaba Darshan) जनसंपर्क कार्यालयातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ‘व्हीआयपी पास’ (VIP pass) दिला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून व्हीआयपी नावाखाली गोरखधंदा केला जात आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी शिर्डी देवस्थानाने (Shirdi Temple) कठोर पावले उचलली आहेत. आमदार, खासदार, विश्वस्तांचे बोगस पीए आणि एजंटांना साईमंदिर परिसरात ‘नो एण्ट्री’ करण्यात आलीय. देवस्थानाच्या निर्णयामुळे साईबाबांचे ‘व्हीआयपी दर्शन’ […]
अहमदनगर : पुणे (Pune)जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी (Bhimba River) पात्रात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सात मृतदेहांच्या मृत्यूचं गुपीत उलगडण्यात पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आलंय. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) तपासात या सात जणांची हत्याच झाल्याचं समोर आलंय. या सातही जणांची हत्या चुलत भावांनीच केल्याचं पोलिसांच्या तपासात […]
मुंबई : शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी नितीन गडकरी एका शरीरसौष्ठव स्पर्धेतील फोटो पोस्ट करत “चित्रा वाघ यांना हा नंगाटनाच मान्य आहे का ?” असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर चित्रा वाघ पलटवार करत कायंदेच्या या प्रश्नाला उत्तर देत एक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्विटरवॉरची सध्या सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. चित्रा वाघ […]