नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)कायमच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. त्यातच नागपूरमध्ये (Nagpur)रविवारी (दि.26) वनराई फाऊंडेशनच्या वतीने सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलतानाही गडकरींनी परत समाजकारणात (social causes)जास्त रस असल्याचे सांगितले. कार्यक्रमात नितीन गडकरींनी माझं काम पटलं तर मला मत द्या नाही तर देऊ नका, मी आता मतासाठी फार लोणी […]
नाशिक : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर गेले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधान आले आहे. या अगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आणि खासदार सुप्रिया सुळेंबाबतही अशीच पोस्टरबाजी करण्यात […]
सातारा : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. यातच आमदार शशिकांत शिंदे (MLA shashikant shinde) यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. नुकताच साडे सहा लाख कोटींचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये योजनांच्या घोषणांचा सुळसुळाट होता. पण, त्याला पैसा कोठुन उभा करणार हा प्रश्न आहे. अशा शब्दात आमदार शिंदे […]
मुंबई : सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती के एम जोसेफ (Justice KM Joseph) यांच्या खंडपीठासमोरील एका सुनावणी दरम्यान, बुधवारी न्यायालयाने शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. महाराष्ट्र सरकार नपुसंक आहे. ते काहीही करत नाही. म्हणून अनेक वाद उफाळून येत आहेत. राजकारणी लोकांनी धर्माचा वापर राजकीय स्वार्थासाठी करणं बंद केलं पाहिजे, तरच धार्मिक वाद थांबतील, अशा शब्दात कोर्टाने […]
By Poll Election On Girish Bapat Place : भाजपचे खासदार आणि पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीष बापट (Girish Bapat) यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने आता रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक (By Poll Election) लागण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. लोकसेभेच्या निवडणुकांसाठी अजून एक वर्षांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे नियमानुसार येथे पोट निवडणूक […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते असे विधान केले होते. या विधानाला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखली समर्थन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 आमदार अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे विधान जयंत पाटील यांनी केले होते. यावरुन भाजपचे नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना टोला […]