पुणे : कसबा व चिंचवड निवडणूक या पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. यातच भाजप, राष्ट्रवादी व अपक्ष उमेदवार अशी ही निवडणूक तिरंगी होईल असे असताना आमदार रोहित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. चिंचवड निवडणूक ही दुरंगी होणार असून जगताप विरुद्ध काटे नसून ही दोन पक्षातील लढाई आहे. म्हणूनच चिंचवड निवडणूक ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी […]
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (By elections) आज प्रचार सभेचा धडाका सुरु झाला आहे, भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्यासाठी भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची आज सभा होणार आहे, तर राष्ट्रवादीच्या नाना काटे (Nana Kate) याच्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) देखील मैदानात उतरले आहेत, अजित पवार यांची […]
पुणे : भाजप सोडलेले चिंचवड मधील माजी नगरसेवक तुषार कामठे (Tushar Kamthe) हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना चिंचवड मतदारसंघात भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. कामठे हे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ते भाजपमध्ये काम करत होते. त्यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशाने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली […]
पुणे : भारतीय जनता पार्टी (BJP) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ४० बाजारु आमदारांना घेऊन बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakeray) यांची शिवसेना संपवत आहे. रामाचा धनुष्यबाण रावणाला कसा दिला जातो. हे सर्व कौरवांच्या मदतीने भाजप करत आहे. कौरवांची संख्या जास्त असली तरी विजय हा पांडवांचा होणार आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने आपली मान, प्रतिष्ठा गमावली आहे. […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या कुटुंबामध्ये वाद आहे, असे बोलले जात आहे. अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्याबरोबरच शंकर जगताप (Shankar Jagtap) हे देखील पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, आमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नाही. तर हे केवळ विरोधकांनी जगताप कुटुंबाची बदनामी करण्याच्या उद्देशाने उठवलेले वावटळ आहे, असे चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या […]
पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap ) यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना […]