लवकरच राज्यात विधानसभांचा धुराळा उडणार असून, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
मी अमोलला सांगितलंय मतमोजणी आणि रिटर्निंग ऑफिसरबाबत तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत त्यासाठी कोर्टात जा.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात झालेली निवडणूक आणि त्याची मतमोजणी ही पारदर्शकपणे पार पडली का? : आदित्य ठाकरे
अमोल किर्तीकर आणि रविंद्र वायकर यांच्यातील लोकसभा लढतीत ईव्हीएम मशीनवर शंका घेण्यात आली. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याला मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन ईव्हीएम मशीनशी जोडलेला होता अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
Amol Kirtikar 2 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर यांचा पराभव केला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर हे भारतीय जनता पक्षासोबत जातील, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
Sanjay Nirupam Allegations On Sanjay Raut In Khichdi Scam Case : मुंबईतील खिचडी घोटाळ्याचा खरा मास्टरमाइंड संजय राऊतचं (Sanjay Raut) असून, राऊतांच्या कुटुंबियांकडून एक कोटी रुपयांची दलाली करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी केल आहे. यावेळी निरूपम यांनी घोटाळ्यात राऊतांनी आपल्या पत्नी भाऊ आणि मुलीच्या नावाने पैसे […]
Sanjay Nirupam : काँग्रेसने (Congress) लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) मोठा निर्णय घेत पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय निरुपम मुंबई उत्तर पश्चिम हा मतदारसंघ (Mumbai North West Constituency) उद्धव ठाकरे गटाला (UBT) दिल्याने काँग्रेसवर नाराज होते. या जागेचा पुन्हा एकदा विचार करावा यासाठी त्यांनी […]
Sanjay Nirupam on Congress : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या उमेदवारीवरून संजय निरुपम (Sanjay Nirupam) नाराज आहेत. कारण, त्यांना या जागेवरून निवडणूक लढवायची होती. मात्र ही जागा ठाकरे गटाकडे गेली आणि ठाकरे गटाने अमोल कीर्तिकरांना (Amol Kirtikar) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निरुपम हे ठाकरे गटावर सातत्याने टीका करत आहेत. ठाकरे गटाकडून काँग्रेसला (Congress) दाबून टाकण्याचा प्रयत्न […]