मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात दोघा जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी मागणी केली. संतोष देशमुख हत्येचा खटला बीडमध्ये चालवू नये, तो बाहेर चालवण्यात यावा.
Vijay Wadettiwar on Beed Crime : मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मीक कराडने पु्ण्यात (Walmik Karad) सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं. यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सु्नावली. काल कोठडीतील पहिल्याच दिवशी वाल्मीक कराडची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक बातमी राजकारणात चर्चेची होत आहे. मोठ्या आकाला […]
बीड पोलीस ठाण्यात नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Investigation : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मोठी अपडेट आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आलीय. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली ( यांच्या नेतृत्त्वात SIT काम करणार (Beed News) आहे. यात 9 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. आपण याबाबत सविस्तर […]
Dnyaneshwar Ingle Kidnapping In Beed : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला (Beed Crime) आहे. या हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर निशाणा साधला जातोय. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. त्यामुळं आता गणपत इंगळे […]
मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. गावातील महिला आणि पुरुष तलावात उतरले आहेत.
वाल्मीक कराडवर जर खंडणीचा गुन्हा होत तर त्याने याआधीच आत्मसमर्पण करायला हवं होतं असे खासदार सोनवणे म्हणाले आहेत.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती समोर आली आहे.
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.