आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री राजकुमार आनंद यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांना पक्षात घेण्याचे निश्चित केले आहे.
पवारांचा पहिल्यापासूनच जमीनी लुटायचा छंदच असून हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित असल्याचा खोचक टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पवार कुटुंबाला लगावलायं.
अजित पवार यांनी नरेश अरोरा यांना राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणुकीची आणि प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.
वसंत मोरे यांच्या या एन्ट्रीने महाविकास आघाडीत हडपसर मतदारसंघातील इच्छुकांच्या गर्दीत भर पडली आहे.
BJP महायुतीमुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याचं वारंवार समोर येत आहे. यामध्ये मराठवाड्यामध्ये भाजपला तिसरा मोठा धक्का बसला आहे.
प्रभाकर पाटील हे भाजपमधून किंवा वेळ पडली तर अजितदादांच्या राष्ट्रवादीमधूनही रोहित पाटील यांना आव्हान देऊ शकतात
विधान परिषद सभापती पदावर भाजपकडून राम शिंदे यांची वर्णी लागण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी लेट्सअप मराठीला एक स्पेशल मुलाखत दिली. त्यात त्यांनी राज्य, देशाचे राजकारण उलगडून सांगितले.
मुख्यमंत्रिपदावर तुम्ही काम केल्याच्यानंतर तुम्हाला समजा ते पद मिळत नसेल. तर गाइड करा, मदत करा. नव्या सभासदांना एक नवीन दृष्टिकोन ठेवा.-पवार