Santosh Deshmukh यांच्या हत्येचे काही फोटो लागले आहेत जे व्हिडिओतून काढण्यात आलेल्या स्क्रीन शॉट जोडण्यात आले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीचे किरण पाटील करतील. अनिल गुजर यांच्याकडील तपास पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे
संतोष देशमुख यांची प्रत्यक्ष हत्या घडवून आणणारे दोन आरोपी पकडल्यानंतर, त्यांना कुणी मदत केली, याचा शोध आता एसआयटी घेत आहे.
Santosh Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह (Sudarshan Ghule) तीन जण फरार होते. त्या आरोपींना आज पकडण्यात आले. दरम्यान, या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे (Sudhir Sangle) आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपीना १४ दिवसांची सीआयडी (CID) कोठडी सुनावण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी […]
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार तीनही आरोपींना मदत करणाऱ्या संशयित आरोपींना एसआयटीने ताब्यात घेतलं
CID Officer Reaction After Walmik Karad Surrender : बीड (Beed) जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणीच्या गुन्ह्यात वाँटेड असलेला वाल्मिक कराड याने आज पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलंय. कराड राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. पोलिसांकडे जाण्यापूर्वी कराड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटलं होतं. […]
Walmik Karad: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असताना आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर
Sandhya Sonawane: . माझ्याबरोबर अनेकांची चौकशी झालीय. पक्षांतर्गत काम करत असताना जी काही माहिती पोलिस यंत्रणेला हवी असते ती दिली आहे.
Why did Abhijit kill Daya In CID : सगळ्यांचा आवडता CID शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर रोमांचक पुनरागमन करत आहे. त्यामुळे दोन दशकांपेक्षा जास्त काळ ज्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे अपार मनोरंजन केले, ते कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला (CID) येणार आहेत. ही बातमी ऐकून प्रेक्षक आनंदले आहेत. हा शो अभिजीत आणि दयाच्या मैत्रीसाठी देखील खूप प्रसिद्ध होता. परंतु […]
CID Is All Set to make comeback : प्रसिद्ध टीव्ही शो ‘सीआयडी’ (CID TV Show) च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘सीआयडी’ पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत माहिती दिली की, सीआयडीचा प्रोमो लवकरच प्रदर्शित केला जाईल. सीआयडी (CID) तब्बल सहा वर्षांनंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. […]