पूरपरिस्थितीला गेले सात वर्ष चाललेला भाजपचा (BJP) भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला.
काँग्रेसने सुनील कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची जबाबदारी सोपविली आहे.
Mallikarjun Kharge यांच्याकडून राज्यातील निवडणुकांच्या जागांच्या वाटाघाटीसाठी समिता तयार करण्यात आल्या आहेत.
जखमी अवस्थेत आलेल्या शिवभक्तांना पाहून चिडलेल्या जमावाने गडाखाली असलेल्या वाडीत तोडफोड केली, असे आम्हाला सांगण्यात आले.
पुण्यातील अधिवेशनात भाजपच्या नेत्यांची मांदियाळी होती. पण काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांना थेट कॉर्नरची खुर्ची मिळाली.
काल भाजपाच्या उच्चस्तरीय बैठकीत तर शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात तक्रारींचा पाऊसच पडला.
Nana Patole : लोकसभेत 31 जागांवर विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीने (MVA) आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही पावसाचा फटका बसल्याचं समोर आलं. त्यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती लागल्याचा प्रकार समोर आला.
Hiraman Khoskar : लोकसभेनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीवर लागले होते. 12 जुलैला या निवडणुकीचा
Rajya Sabha Election : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला (BJP) मोठा फटका बसला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 240 जागांवर