आज रुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यातील विधानसभांचा निकाल आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच दोन्ही राज्यांत मतमोजणी सुरू झाली आहे.
PM Modi यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून यासंदर्भात पोस्ट करत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यास ४८ तासांत पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करून शपथ दिली जाईल.
BJP च्या विजयाचा ( BJP Victry ) शेअर बाजारावर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार असल्याचे भाकीत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
मी आत्तापर्यंत मोदींसारखा पंतप्रधान पाहिला नाही, असा घणाघात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलायं. पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्राद्वारे जनतेला आवाहन केलंय.
Yogendra Yadav यांनी भाजपला कीती जागा मिळतील? याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजपच्या 400 पावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Kapil Sibbal यांनी एका व्हिडिओद्वारे ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड झाली आहे की, नाही ती कशी ओळखायची? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
राज्यात महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील आणि त्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मॅन ऑफ द सिरीज ठरतील, असं जाधव म्हणाले.
जागा वाटपावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.
छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात थोड राजकारण झालं असा खुलासा प्रफुल पटेल यांनी केला आहे.