तसा विचार केला तर भिकारी सुद्धा आज एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात विमा देतो त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला.
सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने या योजना बंद करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे समजते.
शिंदेंनी पुढाकार घेत राजन साळवी आणि सामंत बंधुंतील वाद संपुष्टात आणला आहे. सामंत बंधू आणि राजन साळवी यांनी एकाच कारमधून प्रवासही केला.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
निवडणुकीत खोटी माहिती दिली म्हणून परळी कोर्टाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे.
पुण्यात या आजाराने काल आणखी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मुंबईत पहिल्या रुग्णाचा बळी या आजाराने घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांच्या बँक खात्यात आतार्यंत 450 कोटी रुपये जमा झाले आहेत.
राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव पुण्यात जास्त आहे.
राज्य सरकारने कंत्राटदारांची मागील तीन वर्षांपासून 90 हजार कोटी रुपयांची बिले थकवली आहेत.