महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली असून, लाखो महिलांच्या खात्यात पैसेदेखील जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
आज महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना डिवचलं.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊत लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांना राणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली होती. त्यासाठी निधी वितरणास सुरुवात करण्यात आली आहे.
चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पुरस्कार जाहीर केले आहेत.
शिंदे सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. या योजनेचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलचं झापलं आहे.
राज्याच्या कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते. मनसेचे हे बॅनर फाडल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातू नरहरी झिरवाळ हेच महायुतीचे उमेदवार असतील. त्यांच्याबाबतीतील चर्चा निरर्थक आहेत.
लाडकी बहीण योजनेवर अर्थविभागाने चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.