कुणाल कामराच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पोलिसांनी समन्स जारी करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Ajit Pawar : दूध आणि तत्सम अन्नपदार्थात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हे खपवून घेतले जाणार नाही. दूध आणि तत्सम अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) […]
Ambadas Danve : मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी
Sugar Production in India : देशभरात साखरेचं उत्पादन घटलं (Sugar Production) आहे. यामागे नेमकी कोणती कारणे आहेत. महाराष्ट्रात साखर उत्पादनाची काय स्थिती आहे याची माहिती आता समोर आली आहे. खरंतर निवडणूक, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे देशातील साखर उत्पादनात जवळपास 17 टक्के घट झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील साखर उत्पादनात […]
नाशिक जिल्हा बँकेतील अनियमितते प्रकरणी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासह जिल्ह्यातील चार आमदार आणि खासदार अशा एकूण 25 संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सैन्य दलाच्या पुणे भरती विभाग आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने युगांतर 2047 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
राज्यात आगामी काळात स्वतंत्र विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जास्तीत जास्त किंवा त्याहून जास्त म्हटलं तर नऊ ते दहा महिन्यांत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल.
गोहत्येचा गुन्हा वारंवार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकाचे गुन्हे वारंवार दाखल होणाऱ्या आरोपींवर थेट मकोका लावण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने येत्या 1 एप्रिलपासून समृद्धीवरील पथकरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.