विधानसभेसाठी समरजित घाटगेंना भाजपने दाणे घालू नयेत, अशा शब्दात मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला ठणकावलं आहे.
छगन हे भुजबळ महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. ते कुठल्याही प्रकारचा वेगळा निर्णय घेणार नाहीत. - चंद्रशेखर बावनकुळे
मोठी बातमी समोर येत आहे. कालच जोरदार टीका केल्यानंतर आज छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा तोंडावर आहेत. त्यामध्ये आता महाविकास आघाडीलाच जास्त जागा मिळतील असं सध्याचं चित्र आहे.
या निवडणुकीत महायुतीने एकूण 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस कमी जागा घेईल. मात्र महायुतीची सत्ता आली तर पक्षाला उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद देण्यात यावे,
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज असल्याचे बोलले जात आहे
MLC Election 2024 विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये महायुती-मविआ यांचं कुणाचं किती संख्याबळ? आहे हे जाणून घेऊ...
आज आपलेच प्रवक्ते एकमेकांविरुद्ध बोलत आहेत. जर कुणाला बोलायची खुमखुमी असेल तर त्याने आपआपल्या नेत्यांना अगोदर विचारावं. - फडणवीस
Mahadev Jankar : विधानसभा निवडणुकीत महायुतीलने आम्हाला 104 जागा सोडाव्या, अशी मागणी रासपच्या महादेव जानकर यांनी केली आहे.