केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा महाराष्ट्रात आले आहेत. काल त्यांनी नागपुरात आढावा बैठक घेतली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता येत्या 29 सप्टेंबरला पात्र महिलांच्या बॅॅंक खात्यात जमा होणार आहे.
पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली.
शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांनी एक भावनिक पत्रक व्हायरल करून आपल्या उमेदवारीची सुप्त इच्छा जागृत केली.
विधानसभेत भाजपच्या कोट्यातून आम्हाला 10 ते 12 जागा मिळाव्यात आणि सरकार आलं तर आम्हाला झाल्यास 1 ते 2 मंत्रीपदे मिळावी.
वंचितने महायुतीत (एनडीए) यावं, त्यांना माझं निमंत्रण आहे. ते महायुतीत आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल.
भापजला ही जागा मिळाली तर इतर पक्षांचे देखील माझ्याकडे पर्याय आहेत. माझ्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय खुला आहे - नाना काटे
आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून राज्यात सर्वाधिक मुस्लिम उमेदवार उभे करणार आहे
विरोधकांनी अभ्यास करून बोललं पाहिजे. कुठंतरी बातमी आली की, लगेच त्याच्यावर बोलायचं अन् महाराष्ट्राची बदनामी करायची हे बंद केले पाहिजे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.