- Home »
- national News
national News
भाजप अन् काँग्रेसला सारखंच टेन्शन; हरियाणाच्या मैदानात थर्ड फॅक्टरची एन्ट्री!
हरियाणा निवडणुकीतील तिसऱ्या फॅक्टरमुळे भाजप आणि काँग्रेस पक्ष्यांपैकी एकाचा खेळ बिघडण्याची पूर्ण शक्यता आहे.
VIDEO : बोलताना अचानक कोसळले, बेशुद्ध पडले अन् मृत्यूने गाठले; काँग्रेस नेत्याला हार्ट अटॅक
कर्नाटकाची राजधानी बंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला.
जम्मू काश्मीरच्या उधमपुरात दहशतवादी हल्ला; चकमकीत CRPF चे निरीक्षक शहीद
उधमपूर जिल्ह्यात (Udhampur) अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे निरीक्षक कुलदीप शहीद झाले आहेत.
सेबी प्रमुख माधबी पुरी आणखी गोत्यात; नव्या अहवालामुळे का उडाली खळबळ..
रॉयटर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की सेबी प्रमुखांनी (SEBI) त्यांच्या कार्यकाळात सल्लागार कंपनीकडून उत्पन्न मिळवले होते.
‘साबरमती’चा अपघात की षडयंत्र? हाती आला मोठा पुरावा.. रेल्वेमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं..
साबरमती एक्सप्रेस अपघात प्रकरणात आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Train Accident : साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली; मध्यरात्रीच्या घटनेने प्रवाशांत घबराट
साबरमती एक्सप्रेस कानपूर आणि भीमसेन (Uttar Pradesh) स्टेशनच्या दरम्यान असलेल्या एका ब्लॉक सेक्शनमध्ये रुळावरून घसरली.
ध्रुव राठीच्या अडचणी वाढणार! कोलकाता प्रकरणात केली ‘ही’ गंभीर चूक
लोकसभा निवडणुकीच्या काळात चर्चेत राहिलेला युट्यूबर ध्रुव राठी पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळचं कारण मात्र वेगळं आहे.
वन नेशन वन इलेक्शन, सेक्यूलर कोड अन् भ्रष्टाचारावर प्रहार.. वाचा, मोदींच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित केले. विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली.
वैद्यकिय महाविद्यालयांत 75 हजार जागा निर्माण करणार; PM मोदींची मोठी घोषणा
पुढील पाच वर्षांच्या काळात वैद्यकिय महाविद्यालयांत आणखी 75 हजार नवीन जागा निर्माण करणार असल्याचे मोदी म्हणाले.
- LIVE : विकसित भारताचे स्वप्न 2047 पर्यंत नक्कीच पूर्ण होऊ शकते; PM मोदींनी व्यक्त केला विश्वासlive now
सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आम्ही शिफारसी मागितल्या आहेत असे पीएम मोदी म्हणाले.