पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळे झाला. त्या दोघांमुळे अनेक जण पंकजा मुंडेंवर आजही नाराज.
अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दमानियांना सल्ला.
खालच्या दर्जाच्या कमेंट करायला सुरुवात केली आहे. मला पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, आज चौथा दिवस आहे आणि फोन
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस सरकारवर आणि गृहखात्यावर निशाणा साधला जातोय. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशातच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडमधून थेट मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव घेत एका माजी उपसरपंचाचं अपहरण झाल्याचं समोर आलं […]
बीड जिल्ह्याचा पालकमंत्री ताई अन् भाऊ कोणीही असो फरक पडत नाही, त्यांच्या काळतच किती गुन्हे झालेत तपासा, या शब्दांत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी क्लिअर सांगितलंय.
Dnyaneshwar Ingle Kidnapping In Beed : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला (Beed Crime) आहे. या हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर निशाणा साधला जातोय. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. त्यामुळं आता गणपत इंगळे […]
वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष माझी गटनेते आहे. नाथं प्रतिष्ठानचे सदस्य व लाडकी बहीण
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या दरम्यान
Suresh Dhas : मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे.
Beed Muk Morcha : बीड येथील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी