- Home »
- Pune crime
Pune crime
Pune News : शिक्षणाच्या माहेरघरात एक कोटीचे अंमली पदार्थ जप्त, तीन तरुणांना अटक
Pune Crime News: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हे एक कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
Murder: कुख्यात गुंड राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून, पुण्यातील रामटेकडी परिसरातील घटना
कुख्यात गुंड राजू शिवशरण याचा मध्यरात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरात ही घटना घडली.
पुण्यात थरारक घटना, डिजिटल कंटेंट क्रिएटर महिलेला बदम मारहाण, Video व्हायरल…
. बाणेर-पाषाण लिंक रोडवर (Baner-Pashan Link Road) महिलेला ओव्हरटेक करून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पुणे हादरलं! ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई केल्याने महिला पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
पुण्यात वाहन अडवल्याच्या रागातून महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पुणे पोलिसांनी एकाला अटक केली.
बैल कसा नेतो तेच बघतो म्हणत थेट गोळीबार; उपचारादरम्यान रणजित निंबाळकरांचा मृत्यू
बारामतीतील निंबुत येथे बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात वाद होऊन रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम ‘या’ तारखेपर्यंत वाढला; बाल न्याय मंडळाचा आदेश
Kalyaninagar Accident Case: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहातून घरी सोडण्यास पोलिसांनी विरोध केला आहे.
भयानक! जमिनीच्या वादातून तरुणीला गाडण्याचा प्रयत्न; चार जणांवर गुन्हा दाखल
पुण्यातील राजगड कोंढावळे गावात जमिनीच्या वादातून एका बावीस वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न झाला आहे.
पुण्यातील गंभीर घटना! रिक्षा चालकाने दुचाकीस्वाराला घेतला चावा; अंगठा तुटला
दुचाकी पुढे नेताना रिक्षा चालक आणि दुचाकीस्वाराचा वाद झाला. त्यामध्ये रिक्षा चालकाने दुचाकीस्वाराच्या अंगठ्याला चावा घेतला.
दहा वर्षानंतर नरेंद्र दाभोळकरांना न्याय मिळणार! उद्या निकाल लागण्याची शक्यता
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा दहा वर्षांनंतर उद्या निकाल लागण्याची शक्यता आहे.
Pune Crime : पुण्यात मैत्रीला काळीमा! मित्रांकडून तरूणीचं आधी अपहरण अन् खंडणी मिळवल्यानंतर…
Pune Crime girl kidnap and killed by friends for Extortion in Pune : पैशासाठी ( Extortion ) असो किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकदा मित्रच मित्राच्या ( girl kidnap and killed by friends ) जीवावर उठल्याच्या घटना आपण बातम्यांमध्ये आणि चित्रपट मालिकांमध्ये ऐकत असतो. मात्र अशीच एक मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात […]
