Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांचे काम तमाम होणार आहे. त्यांचा पक्ष कधीही भाजपात विलीन होऊ शकतो - खासदार संजय राऊत
भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवर आम्ही पक्षात चर्चा करतो आहोत. आमच्या पक्षात लोकशाही आहे.
मला बीडची काही लोकं वारंवार सांगत होती की धस, मुंडे आणि कराड एकच आहेत. एका नाण्याच्या या तीन बाजू आहेत.
आम्ही शरद पवारांवर नाराज नाही असे शिवसेना उबाठा पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
प्रामाणिकपणे सांगतो, शब्द जरा जपून वापरा, हे विश्वासघातकी वगैरे आम्ही ऐकून घेणार नाही, असं आव्हाड यांनी ठणकावलं.
Sanjay Shirsat संजय राऊतांवर शरद पवारांवर टीका केल्याच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे.
खासदार संजय राऊत यांनी साहित्य संमेलनाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावर सरहद संस्थेचे संजय नहार यांनी प्रत्युत्तर दिले.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, संजय राऊत पवार साहेबांना एकट्यात भेटले नसतील. पवार साहेब त्यांना महाराष्ट्राची संस्कृती
शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे.
Sanjay Raut Criticized Social Worker Anna Hazare : ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अण्णा हजारेंवर (Anna Hazare) टीका केलीय. राज्यातील भ्रष्टाचारावरून त्यांनी अण्णा हजारेंना घेरलंय. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले, पण राळेगणमध्ये कूसही बदलली नाही. हे दुर्देवाने सांगायला लागतंय, असं म्हणत संजय राऊतांनी टीका केलीय. मनोज जरांगे पाटील यांनी सर्व […]