अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे १५ दिवस अगोदर होळीचा सण यंदाही मोठ्या उत्साहात आणि नाथांच्या जयघोषात साजरा करण्यात आला आहे. नगारा, शंखांचा निनाद व कानिफनाथांच्या जयघोषात कानीफनाथ गडावर होळी पेटली. १५ दिवस अगोदर होळीचा सण साजरा होणारे देशातले हे एकमेव गाव आहे. नाथांची आरती झाल्यानंतर भट्टीची पुजा करून मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन […]
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आज (दि.23) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur)पोहचताच राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांच्यावर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, हसन मुश्रीफांचा घोटाळा 158 कोटी रुपयांचा दिसत होता. मात्र, हा घोटाळा वास्तवात 500 कोटी रुपयांहून अधिकचा असल्याचा गंभीर आरोप यावेळी किरीट सोमय्यांनी केलाय. किरीट सोमय्या म्हणाले की, हसन मुश्रीफ […]
सोलापूर : दिव्यांगांच्या (disabled)मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana)आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे नेहमीच संघर्ष करत असतात. त्यातच आता बुधवारी बच्चू कडू यांनी एका दिव्यांग मुलीला मोबाईल फोन भेट दिल्यानं आमदार कडू पुन्हा चर्चेत आले आहेत. झालं असं की, माढा (Madha)तालुक्यातील एका दिव्यांग बच्चू कडू यांनी स्मार्टफोन (Smartphone)भेट दिलाय. नयना जोकर (Nayana Joker)या दिव्यांग मुलीनं […]
अहमदनगर : लोणी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लोणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाच्या नवीन इमारतीची उत्कृष्टपणे उभारणी केल्याबद्दल विशेष कौतूक केले. उद्घाटनादरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही वसतिगृहांच्या इमारतींची पाहणी केली. यावेळी समाजकल्याण आयुक्त नारनवरे यांनी मुख्यमंत्र्यांना या […]
अहमदनगर : राज्य सरकारच्यावतीने आज महसूल आणि वन विभागाच्यावतीने महसूल परिषद-2023 चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालं. राहता तालुक्यातील लोणी इथं महसूल परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. विशेष बाब म्हणजे प्रथमच अशी राज्यस्तरीय परिषद राज्याच्या ग्रामीण भागात होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ […]
कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात शनिवारी मराठा समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मराठा समाजात सुरु असलेल्या काही जुन्या पद्धती बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विशेषत: विवाह समारंभात दोनदा अक्षता टाकण्याची अधार्मिक पद्धत बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच लग्न जमवताना मराठा समाजातील काही लोकांकडून 96 कुळीचा बाऊ […]