Sharad Pawar on Shahaji Bapu Patil : स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस पक्षाचे महत्वाचे योगदान होते. पण 1948, 49 आणि 50 मध्ये काँग्रेस पक्षात मतभेद झाले. काँग्रेसची भूमिका शेतकरी आणि कष्टकरी यांच्या हिताची नाही अशी भूमिका काही लोकांनी मांडली. या लोकांनी एकत्र बसून भूमिका घेतली की काँग्रेसच्या चकोरी बाहेर जाऊन शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताची जपवणूक करणारी एक […]
Prithviraj Chavan on Eknath Shinde : पुण्यातील माजी आमदारांनी जे ट्विट केलंय ते बोलकं आहे. इतके बाहेरचे माणसं घेतल्यानंतर अडचण होतेच. मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही आहे. कोणत्या पालकमंत्र्यांनी कोणत्या ठिकाणी जायचं यावरुन नाराजी नाट्य आहे. 12 विधानपरिषदेचे आमदार नेमायचे आहेत यावरुन प्रचंड ओढाताण आहे. यामध्ये एकच आहे की या सत्तासंघर्षात महाराष्ट्रातील जनतेच मोठं […]
Rohit Pawar Sujay Vikhe Banner : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. नंतर अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील या पुढल्या पिढीतही कधी सूर जुळला नाही. मात्र, […]
Sangali Police : ऑनलाईन भेटलेल्या व्यक्तींसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवहार केल्याने अनेकांची फसवणूक झाल्याचे आपण पाहतो. असंच जास्त फायद्याचे आमिष दाखवून, एका टेलीग्राम ग्रुपच्या माध्यमातून, ऑनलाईन गुंतवणुकीतून फसवणूक झाल्याचा प्रकार सांगलीमध्ये उघडकीस आला आहे. सांगली पोलिसांनी तक्रारीनंतर याचा तपास सुरू केला आहे. ( Fraud by Telegram Group in Sangali Police Investigating ) मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यात […]
अहमदनगर : गुन्हेगार कितीही अट्टल असला तरीही त्याची एखादी चूक त्याला गजाआड करण्यास पुरेशी असते. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यातील अकोलेमध्ये घडला. एका अज्ञात महिलेचा कातळापूर (ता. अकोले) शिवारात मृतदेह आढळून आला होता. मात्र तिच्या पर्समध्ये सापडलेले सॅनिटरी पॅडवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी आरोपींचा शोध लावला. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे सदर गुन्हा हा मयत […]
अहमदनगर : शासनाचा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित शासन आपल्या दारी (shasan aaplya dari) हा कार्यक्रम येत्या ११ ऑगस्ट रोजी शिर्डी (shirdi) येथे होणार आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, हा एवढा मोठा कार्यक्रम जिल्ह्याच्या ठिकाणी न होता, शिर्डीत होतोय, त्यामुळं नाराजी व्यक्त केली जात आहे. आता यावर […]