अहमदनगर : स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर (Bhuikot Fort) भारतविरोधी घोषणा देणाऱ्या तरुणांना शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवा पदाधिकाऱ्याने कोर्टात चोप दिला. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली. अचानक घडलेल्या या घटनेने न्यायालयात एकच गोंधळ उडाला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या शिंदे गटाचे युवा संघटक अमोल हुंबे (Amol Humbe) याला भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमोल […]
Earthquake : देशात ठिकठिकाणी भूकंपाचे (Earthquake) धक्के बसत आहेत. उत्तर भारतातील अनेक ठिकाणी भूकंप झाला होता. त्यानंतर आज3 महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून फक्त 5 किलोमीटर खाली होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होता. कोल्हापुरपासून 76 […]
Sambhaj Bhide News : वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांनी आज सांगलीत पदयात्रा काढली. भगव्या राष्ट्रध्वजाच्या मागणीसाठी आज स्वातंत्र्यदिनी त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ही पदयात्रा काढली होती. ऐन स्वातंत्र्यदिनीच ही पदयात्रा काढण्यात आल्याने वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी असंख्य कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे […]
Prithviraj Chavan : देशात आता निवडणुकांचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महायुतीच्या नेतृत्वात 45 जागा निवडून आणण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. जागावाटपाचं सूत्र ठरलेलं नाही, चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय झालेला नाही. असे असतानाही काँग्रेसची (Congress) गाडी मात्र सुसाट […]
Shambhuraj Desai : अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये दाखल झाल्यापासून शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची धोक्यात असल्याच्या बातम्या येतच असतात. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. आमदारांनी ही नाराजीही बोलून दाखवली आहे. हे कमी म्हणून की काय आता राज्यात ज्या ठिकाणी शिंदे गटाचं प्राबल्य आहे तेथे […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पुन्हा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवर चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत पुण्यातील कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. आधी बैठकीत प्रवेश नाकारल्याने तर आत सोडल्यावर बंद खोलीत बैठक का […]