Hasan Mushrif : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता याच पक्षाच्या दोन गटांतील नेते एकमेकांवर तुटून पडले आहे. काल कोल्हापूर येथे झालेल्या शरद पवार गटाच्या निर्धार सभेत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर आता हसन मुश्रीफही (Hasan Mushrif) जोरदार प्रत्युत्तर देत मैदानात उतरल आहेत. मुश्रीफ यांना आज प्रसारमाध्यमांनी आव्हाड […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट नसल्याचे पुन्हा एकदा सांगितले. आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे, असे पवार यांनी ठणकावून सांगितले. आमच्यातून काही आमदार वेगळे झाले ही वस्तु्स्थिती आहे. पक्ष म्हणजे आमदार नव्हेत. देशपातळीवरील संघटनेत फूट नाही. […]
कोल्हापूर : कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची मोठी सभा झाली. त्यात राष्ट्रवादीचे राज्यातील नेतेही उपस्थित होते. स्थानिक नेत्यांनेही जोरदार भाषणे ठोकली आहे. शरद पवारांचे सभेला सभेला गर्दी झाली होती. गर्दीच्या लोकांचे नियंत्रण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना सभेस्थळी येऊ दिले जात नव्हते, असा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) […]
अहमदनगर : महावितरण कंपनीकडून महत्वाच्या कामांसाठी उद्या शनिवारी (दि. 26) रोजी मुळा धरण येथील विद्युत वाहिनीवर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शट डाउन घेण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित केलेल्या काळातच अमृत योजनेवरील दुरूस्तीची कामे केली जाणार आहे. दरम्यान या कामामुळे नगरकरांच्या पाणी पुरवठ्याचे (Water supply) वेळापत्रक कोलमडणार आहे. या कामामुळे नगर शहराच्या मध्यवर्ती भागासह […]
कोल्हापूरः कोल्हापुरातील निर्धार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महागाई, बेरोजगारांवरून केंद्र, राज्य सरकारचा समाचार घेतला आहे. तर कांद्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनाविताना माझ्या काळात मी कधी कांद्याच्या निर्यातीवर कर लावला नव्हता, असा टोलाही लगावला आहे. महाराष्ट्रात येणारे कारखाने गुजरातला नेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कारखाना हलवून गुजरातला संधी दिली जात […]
Sharad Pawar On Hasan mushrif: कोल्हापुरातील निर्धार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर अजित पवार गटाबरोबर गेलेले वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचाही जोरदार समाचार घेतला आहे. मुश्रीफांवर हल्ला करताना पवारांनी थेट त्यांच्या घरातील महिलांनी पूर्वी घेतलेल्या भूमिकेचा आधार घेतला आहे. राज्यात राजकीय अस्थिरता नको, […]