अहमदनगर : अहमदनगर शहरात सीना नदीचे (Sina River) पात्र सुमारे १३ किमीचे असून यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ आता जलसंपदा विभागाच्या (Department of Water Resources) वतीने काढण्यात येणार असल्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला असल्याचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी सांगितले. मुंबई […]
सांगली : मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना आहेत. पाटील यांनी मात्र वेळोवेळी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. अशात आता सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांनी जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये येणार असल्याचा दावा करत या चर्चांना पुन्हा एकदा हवा दिली आहे. ते मिरज येथील एका कार्यक्रमात बोलत […]
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur-Pune Highway) मोहोळजवळ मालवाहू ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत चार जण ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटेच्या समारास घडली आहे. कारमधील सर्व जण देवदर्शनासाठी तुळजापूरला (Tuljapur accident) जात असताना हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृत व जखमी […]
अखेर कोल्हापूर महापालिकेला नवीन आयुक्त मिळाले आहेत. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूरच्या आयक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आज त्यांचा बदली आदेश जारी झाली. दरम्यान के. मुंजलक्ष्मी यांच्या नियुक्तीनंतर उपमुख्यमंत्री अजिद पवार शब्दाचे पक्के असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. Lok Sabha Elections ; ‘आघाडीचा बसपाला नेहमीच तोटाच’, मायावतींनी दिला स्वबळाचा नारा अडीच महिन्यांपूर्वी […]
अहमदनगर : विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन देत त्यांचे आयुष्य घडविणारे गुरुजी आपण आजवर पहिले असतील. मात्र हेच गुरुजी जेव्हा एकत्र जमा होतात तेव्हा त्यांचा गोंधळ हा अक्षरशः लाजिरवणारा ठरतो. असाच प्रकार दरवर्षी शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाहायला मिळतो. शिक्षकांनी आजवरची परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षी देखील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या (District Primary Teachers Cooperative Bank) […]
सातारा : लडाखमध्ये काल (शनिवार) भारतीय सैन्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सैन्याचे 9 जवान शहीद झाले. यात महाराष्ट्रातील सुपुत्रालाही वीरमरण आले आहे. साताऱ्याचे जवान वैभव भोईटे या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. शहीद जवान वैभव भोईटे हे मूळचे हिंगणगाव (ता. फलटण) येथील असून राजाळे (ता. फलटण) येथे स्थायिक होते. (Army Man Vaibhav Bhoite from […]