मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाला संजय राऊतांचा विरोध होता आता ते धादांत खोट बोलत असल्याचा गंभीर आरोप उमेश पाटलांनी केलायं.
आजचे माध्यम पूर्वीसारखे राहिले नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे.
मोदींची मी 15 मिनिटे वाट पाहिली पण ते कांद्यावर बोललेच नाहीत म्हणूनच घोषणा दिली असल्याचं किरण सानप यांनी स्पष्ट केलं.
विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर केलायं.
जिरेटोप घालणाऱ्याला अन् देणाऱ्यालाही डोकं नाही, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेलांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
मी चपरासी झालो तरीही चालेल पण मी पुन्हा येईन असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चपरासी असा उल्लेख केलायं.
'डिमॉनिटायझेशन'नंतर आता 4 तारखेला 'डीमोदीनेशन' करणार, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धडकी भरवलीयं.
तमिळ चित्रपटानंतर आता तमन्ना भाटीयाचा अरमानाई 4 चित्रपट हिंदीतूनही येत्या 24 मे पासून प्रदर्शित होणार आहे.
तोशिबा कंपनीतील 4 हजार घरगुती कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलायं. तोशिबा कंपनीचे नवे मालक जपान इंडस्ट्रीयल पार्टनर्सकडून हा निर्णय घेण्यात आलायं.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय चीन दौऱ्यावर असून नो लिमिट्स भागीदारीबाबत मोठ्या घोषणा होणार असल्याची शक्यता आहे.