Ahmednagar News : नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने शहरातील डीपी रस्त्याच्या प्रकल्पाच्या फेज १ ला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील १५० कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून आठ दिवसांत या कामांची निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे. महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा […]
Manoj Jarange On Ajay Baraskar : मागील काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांचे माजी सहकारी अजय बारस्कर महाराज यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर स्वरुपात आरोप केल्याचं पाहायला मिळालं आहे. अजय बारस्कर महाराजांनी आजही मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करीत आरोप केले आहेत. त्यावर माध्यमांकडून जरागे यांना प्रश्न विचारताच मनोज जरांगे यांनी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांकडून राज्यभरातील विविध जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. अशातच आता राज्याच्या गृह विभागाकडून आंदोलकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. बीडमध्ये मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासह 425 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिरुर आणि अंमळनेरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नवाज शरीफांची लेक […]
Nitin Gadkari News : ‘2024 नंतर नगरचे राष्ट्रीय महामार्ग अमेरिकेच्या रस्त्यांच्या बरोबर राहतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला आहे. दरम्यान, नितीन गडकरी आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचं लोकार्पण नितीन गडकरींच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते बोलत होते. नवाज शरीफांची लेक पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी; इम्रान […]
Nitin Gadkari News : रोजगाराची निर्मिती करणारी अर्थव्यवस्था निर्माण करायची असल्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उद्योजकांनी केलं आहे. अहमदनगर मर्चन्ट्स को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सुवर्ण महोत्सवाला नितीन गडकरी उपस्थित होते. गडकरी यांच्यासह अहमदनगर भाजपचे अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी नगरच्या औद्योगिक, कृषी आणि सहकार क्षेत्राबद्दल भाष्य […]
Nana Patole On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांनी कितीही पत्र व्हायरल केली तरी जनतेला हे पचणार नसून त्यांना फळं भोगावीच लागणार असल्याचा टोला काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी एक पत्रच ट्विट करुन जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रावरुन नाना पटोले यांनी निशाणा साधला […]
Manoj Jarnage Patil : आक्रमक भूमिका घेतलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अखेर रस घेऊन आमरण उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान, मागील 16 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण जरांगेंनी मागे घेत रुग्णालयात उपचार घेऊन पुन्हा राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा केलीयं. झनक आणि अनिरुद्ध यांच्या विवाहाचे सत्य अखेर सर्वांसमोर; ‘या’ व्यक्तीने केला खुलासा […]
Nawaz Sharif : नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांची मुलगी मरियम पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. मरियम नवाज शरीफ यांना दोन तृतीयांश म्हणजेच एकूण 220 मते मिळाली असून इम्रान खान यांना धोबीपछाड दिला आहे. मरियम शरीफ आता पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. यापूर्वी इम्रान खान यांच्या पीटीआयला पक्षाला पाठिंबा देणाऱ्या सुन्नी इत्तेहाद परिषदेने या मतदान […]
Ajit Pawar On Mahanand Dairy : महानंद डेअरीवरुन केलेले आरोप बिनबुडाचे असून विरोधक धांदात खोटं बोलतात, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महानंद प्रकल्पावरुन विरोधकांकडून केले जात असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. पुनित बालन ग्रुप […]
Devendra Fadnvis : पुण्यात ड्रग्जप्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी पोलिसांचं कौतूक करीत 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट […]